पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. मात्र, आता ‘झारा दासगुप्ता’ असं नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी कुरुलकरांनी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सची माहिती समोर येऊ लागली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. यात कुरुलकरांनी भारताच्या […]
Aashish Shelar On Udhdhav Thackeray : भाजपनचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. नाणारचा होऊ घातलेला प्रकल्प हा उद्धव ठाकरेंमुळे पाकिस्तानला गेला, असा आरोप शेलारांनी केला आहे. शेलारांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाणार प्रकल्प पाकिस्तानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने विरोध केल्यामुळे महाराष्ट्र आणि […]
राहुरी: दुधाला ३४ रूपये भाव व ५ रूपये अनुदान तसेच इतर मागण्यांसाठी राहुरीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शहरी भागात होणारा संपूर्ण दुध पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला. तहसीलदार दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी हजर राहिले नाहीत, […]
पुणे शहरात होणारी पाणी कपात रद्द होणार आहे. पुणे शहरात दर गुरुवारी होत असलेली पाणी कपात रद्द होणार आहे. याबाबत पुण्याचे माजी महापौर व भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. पुणे शहरातील पाणीकपात रद्द ! […]
Opposition Unity : विरोधी पक्षांच्या ‘I.N.D.I.A.’ आघाडीतील सर्व घटकपक्ष दिल्ली विधेयकावरुन मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. याच कारणामुळे सर्व विरोधी पक्षांनी आपापल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. याशिवाय आपले सर्व खासदार विधेयकावर चर्चा करण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी 100 टक्के संख्येने संसदेमध्ये उपस्थित राहतील, यासाठी काँग्रेस पक्षासह इतर सर्व पक्ष प्रयत्नशील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभेमध्ये संसदेमध्ये पुढील […]
BJP Attack On Rohit Pawar : राज्यामध्ये पोलिसांची कंत्राटी भरती करण्यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी यावरुन सरकारा धारेवर धरले होते. राज्य सरकार हे अग्नीवीरचा छोटा भाऊ राज्यात जिवंत करताय का? असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर […]
Rahul Kul On Sanjay Raut : भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांना भीमापाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचारासंदर्भात क्लीन चीट मिळाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर राज्य सरकारने कुल यांना क्लीन चीट दिली आहे. संजय राऊत यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यावर राहुल […]
Sushma Andhare On Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली .यामध्ये त्यांनी आपली मुलगी सिद्धी पोंक्षे हीचे पायलट झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा या जोरावर माझी मुलगी पायलट झाली, असे शरक्ष पोंक्षे यांनी म्हटले होते. यावेळी […]
Rohit Pawar On Ram Shinde : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून कर्जत येथे एमआयडीसी व्हावी, यासाठी आक्रमक झालेत. यानंतर भाजपचे आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना संबंधित जमीन ही नीरव मोदी नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती दिली होती. त्यावर आता रोहित पवारांनी अधिकची माहिती दिली आहे. दिल्लीच्या ‘आका’साठीच दोन दिवस अधिवेशनाला […]
Jay Shah On World Cup 2023 Schedule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सांगितले की, आयसीसीच्या तीन सदस्यांनी आयसीसीला पत्र लिहून २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती केली आहे. विश्वचषक सामन्याचे आयोजन करणार्या संघटनेशी बोलल्यानंतर जय शाह म्हणाले की, वेळापत्रकातील बदलाचा मुद्दा 3 ते 4 दिवसांत सोडवला जाईल. जय […]