Twitter is Now X: ज्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला आपण सर्व ट्विटर या नावाने ओळखत होतो त्याचे आता X असे नामकरण करण्यात आले आहे. परंतु आता हा प्लॅटफॉर्म मायक्रोब्लॉगिंग राहिला नाही. कारण इलॉन मस्कने 25,000 अक्षरांची मर्यादा वाढवली आहे. कंपनीचे नवीन नाव आणि लोगो कालपासून लाइव्ह झाला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा कंपन्यांबद्दल सांगणार आहोत […]
Sushma Andhare On Girish Mahajan and Gulabraot Patil : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केलेल्या गेल्या सात ते आठ महिन्यांच्या खर्चाची आकडेवारी मांडली. ही आकडेवारी सादर करत अंधारे यांनी तब्बल १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला […]
Nitesh Rane On Udhdhav Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. राणे म्हणाले की, छत्रपती […]
Rohit Pawar On Shinde Goverment : केंद्र सरकारने अग्निपथ योजनेच्या माध्यमातून अग्नीवीर नावाने कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला देशभरातून काही ठिकाणी विरोधही झाला. मात्र, सरकारने ही भरती प्रक्रिया सुरु केली असून आता पहिली तुकडी सैन्य दलात दाखलही झाली आहे. आता, महाराष्ट्र सरकारने पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. […]
PM Modi attack On Oppostion Alliance : संसदेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधानांनी विरोधकांच्या INDIA या नवीन नावाची खिल्ली उडवली आणि सांगितले की, ईस्ट इंडिया कंपनीमध्येही इंडिया होते आणि इंडियन मुजाहिदीनमध्येही एक इंडिया आहे, […]
India vs Westindies 2nd Test Ashwin: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटीत त्याने 12 विकेट घेतल्या होत्या. आणि या कसोटीच्या पहिल्या डावातही चांगली गोलंदाजी केली. त्रिनिदाद कसोटीच्या शेवटच्या दिवशी अश्विन गेम चेंजर ठरू शकतो, असे मत […]
Ahmednagar Railway News : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलापूर ते पढेगाव या 13 कि.मी. अंतराची यशस्वी चाचणी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या संपूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) […]
राज्यात ७५ हजार पदभरतीची घोषणा सरकारने केली असून विविध पदांच्या जाहिरातीही येत आहेत. मात्र, आतापर्यंतचा अनुभव बघता अशा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळे ठरले आहेत. प्रत्येकी किलोभर मटण देऊनही निवडणूक हरलो.., गडकरींनी ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला… मंत्रालयात बसलेले आयएएस अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांचे संचालक, दलाल, परीक्षा केंद्र चालक […]
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार माहे, जुलै महिन्याच्या उर्वरीत कालावधीमध्ये पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज प्राप्त आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काळात पेरण्यांना वेग येईल तसेच शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये म्हणून एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. दि. 24 जुलै रोजी प्राप्त माहितीनुसार 1 कोटी 4 लाख 68 हजार 349 शेतकरी […]
CM Shinde Meet PM Narendra Modi : दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी शिंदेंबरोबर त्यांची पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून व नातू हे सर्व जण उपस्थित होते. मुख्यंत्री शिंदे यांनी मोदींच्या भेटीनंत फोटो ट्विट करत याची माहिती दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र […]