मुसळधार पावसामुळे 19 जुलै रोजी मुंबईची लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. अशात अंबरनाथ लोकल ठाकुर्ली-कल्याण दरम्यान खोळंबली असताना एक दुर्दैवी घटना घडली. 2 तासांपासून लोकल सुरु न झाल्याने चालत कल्याणच्या दिशेने जाताना आजोबांच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटून नाल्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. तिचे आजोबा रुळांजवळून जात असताना त्यांचा पाय अडखळला […]
Maharashtra Rain Alert : मुंबई आणि ठाण्यात काल (21 जुलै) रात्रीपासून तुफान पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. आजही (22 जुलै) या भागासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज हे बंद […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून भाजपात गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षांतर्गत जिल्हाअध्यक्ष निवडीवरून भाजपात धुसपुस सुरु असल्याचं दिसतंय. हे होत असताना शिंदे गटाच्या आमदारांच्या निधीला प्राधान्य दिल्याची भावना उफाळून येत होती. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने भाजपात अनेक आमदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली […]
India Vs Pak Ahmadabad Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. या स्टेडियमची क्षमता 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच या सामन्याला चाहते मोठ्या संख्येने पोहोचण्याची शक्यता आहे. या सामन्याचे वेळापत्रक जाहीर होताच अहमदाबादची हॉटेल्स […]
Gulabarao Patil Vs Aaditya Thackeray : विधानसभेमध्ये आज पाणीपुरठा मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळाले. यामध्ये गुलाबराव पाटील यांनी आक्रमक होत सभागृहात ठाकरेंना सुनावले. सभागृहामध्ये ज्या विमानतळांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे, त्यावर चर्चा सुरु होती. यावरु यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर विमानतळाविषयी प्रश्न उपस्थित […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) गेले अनेक दिवस ठाण्यात जितेंद्र आव्हाड विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यात कमालीचे वाद सुरु आहेत. अनेक विकास कामांच्या उद्घाटन, पोलीस निरीक्षक वाद , जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महिलेची तक्रार असे अनेक विषयांवरून जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात कमालीच वितुष्ट आले आहे. जरी या दोन्ही नेत्यांमध्ये भांडण […]
Eknath Khadase Son in Law Get Bail From Supreme Court : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीने जुलै 2021 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते जेलमध्ये होते. यानंतर आता त्यांना जामीन मिळाला आहे. Manipur Violence : ‘समान नागरी […]
Virat Kohli Enters Top 5 Highest Run Scorers In International Cricket: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खूप खास बनवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्रिनिदाद कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली नाबाद ८७ धावांवर खेळत होता. या खेळीसह तो आता जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत सामील झाला […]
Maharashtra Rain Alert : गेलया काही तासांपासून मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती उद्भवली असून मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, रायगडसह राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार अजूनही आमच्या सोबत येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शरद पवार आमचे गुरु आहेत, ते लवकरच आम्हाला समर्थन देतील. आम्ही आमच्या आशा सोडलेल्या नाहीत. ते आमच्यासाठी वडिलांच्या समान आहेत. त्यांच्या दारात जाऊन आशीर्वाद घेण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया […]