Amey Ghole On Suraj Chavan ED Raid : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी सुरू […]
Devendra Fadavis On ED Raid : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे. यानंतर […]
Emerging Asia Cup 2023 : हाँगकाँगमध्ये खेळला जाणारा उदयोन्मुख महिला आशिया कप 2023 भारतीय अ महिला संघाने जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारतीय अ महिला संघाने बांगलादेशचा 31 धावांनी पराभव केला. विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाने प्रथम खेळताना 20 षटकांत 7 गडी गमावून 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संपूर्ण संघ 96 धावांत गारद झाला. भारतीय महिला संघाकडून […]
Udayanraje Vs Shivendraraje : सातारा येथे आज एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे आमनेसामने आले होते. सातारा येथील शाहू फळे, फुले भाजीपाला मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनावरुन ही दोन्ही नेतेमंडळी आपापसात भिडली. या जागेवर शिवेंद्रराजेंच्या हस्ते भूमिपूजन होणार होते. मात्र, उदयनराजे यांनी अगोदर घटनास्थळावर येत हा कार्यक्रम उधळून लावण्याचा […]
Asian Fencing Championships : भारतीय तलवारबाज भवानीदेवीने सोमवारी इतिहास रचला आहे. भवानी देवीने चीनमधील वूशी येथे झालेल्या आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपच्या महिला सेबर स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात भवानी देवीला पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र असे असतानाही भवानी देवीने इतिहास रचला आहे. अशा प्रकारे पदक पटकवणारी भवानी देवी पहिली भारतीय महिला ठरली आहे. […]
News Area India Survey Maharashtra : न्यूज एरेना इंडिया या संस्थेने सर्व्हे केला असून राज्यात 2024च्या विधानसभेत भाजपला बहुमत दाखवले आहे. या कंपनीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. याच कंपनीने आता महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा करण्यात आला […]
News Area India Survey Maharashtra : न्यूज एरेना इंडिया या संस्थेने सर्व्हे केला असून राज्यात 2024च्या विधानसभेत भाजपला बहुमत दाखवले आहे. या कंपनीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. याच कंपनीने आता महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा करण्यात […]
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि अहमनदगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके आणि विखे कुटुंबीय यांच्यात जोरदार सामना दिसून येत आहे. या अगोदर सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यातदेखील चांगलाच कलगीतुरा […]
Ganesh Sugar Mill Result : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे राहता तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. आज सकाळी राहता तहसील येथे मतमोजणीसाठी सुरुवात झाली, असून मतमोजणीसाठी 20 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. ( Radhakrishna Vikhe Vs Vivek Kolhe and Balasaheb Thorat ) ब वर्गातील विखे गटाचे ज्ञानदेव बाजीराव चोळके १५ मतांनी विजयी झाले आहे. त्यांनी […]