Prafull Patel On NCP CM : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या आगामी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असणार याविषयी चर्चा रंगलेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते. त्यामुळे यावर प्रफुल्ल […]
Ranajit Singh Nimbalkar : माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. भूमिका बदलण्यात पवारांचा हातखंडा राहिला आहे, असे म्हणत त्यांनी पवारांना टोला लगावला आहे. तसेच यावेळी त्यांनी माढ्याच्या लोकसभा निवडणुकीवर देखील भाष्य केले. ( Ranjait Singh Nimbalkar Vs Ramraje Nimbalkar ) माझ्याविरोधात निंबाळकरांनी उभं राहिले पाहिजे, असे […]
वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार श्री ठाणेदार यांनी येथील संसदेत हिंदू राजकीय गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. समविचारी खासदारांना एकत्र आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेतील हिंदू समुदायाचे द्वेष आणि कट्टरतावादापासून संरक्षण करणे, हा याचा उद्देश आहे, असे ठाणेदार म्हणाले. कॅपिटॉल हिल येथे आयोजित पहिल्या हिंदू-अमेरिकी संमेलनात बुधवारी (ता. 14) रोजी ठाणेदार […]
PM Modi Tenure : दिल्लीतील नेहरू स्मारकाचे नामकरण करण्यात आले आहे. आता नेहरू स्मारक पीएम मेमोरियल म्हणून ओळखले जाईल. नामांतरावरून काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. नावातील बदल हा सूडभावना आणि संकोचवादाचा परिणाम असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी आता पंतप्रधानांचे संग्रहालय आणि सोसायटी म्हणून ओळखली जाईल. अशा प्रकारे एखाद्या ठिकाणाचे नाव बदलण्याची […]
Saurabh Pimpalkar On Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन धमकी आली होती. यानंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्र्वादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. यामध्ये अमरावतीच्या सौरभ पिंपळकर याने ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता सौरभ पिंपळकर […]
Eknath Shinde and Devendra Fadanvis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या जाहिरातीमुळे भाजप शिसेना यांच्यात वाद सुरु होता. त्या जाहिरातीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर फडणवीसांनी शिंदेंबरोबरचे आपले कार्यक्रम रद्द केले होते. पण काल हे दोन्ही नेते एका कार्यक्रमात एकत्र दिसले आणि दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं […]
Devendra Fadanvis On Dharashiv Loksabha : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तुळजापूर येथे आई तुळजाभवनीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राणा जगजितसिंह पाटील, प्रविण दरेकर आदी नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाज देवीच्या दर्शनासाठी आलो असे ते म्हणाले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन […]
Sujay Vikhe Patil : अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. विरोधकांवर बोलताना ते कोणताही हातचा ठेवत नाही, असे बोलले जाते. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी सातत्याने त्या सरकारवर निशाणा साधला होता. पण आपल्या मुलीची आठवण सांगताना सुजय विखे भावूक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सुजय विखे यांच्यातील कुटुंबवत्सल बाप जागृत […]
Supriya Sule On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या कार्याध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत पक्षाचा कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन […]
Asaduddin Owaisi On Congress : लोकसभा निवडणुकीच्या 2024 संदर्भात, राजकीय पक्षांनी राजकीय समीकरणांमधून जातीय अंकगणित मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा लक्षात घेऊन त्यांना सल्ला दिला आहे. यासोबत असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीला विष म्हटले. 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसी यांनी काँग्रेसला सल्ला […]