- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
अखेर राहुरी विधानसभा बिनविरोध नाहीच; राहुरीत भाजपसमोर राष्ट्रवादी, वंचितसह 7 उमेदवारांचे आव्हान
अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत आता रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
संसदेत नव्या पर्वाची सुरुवात, पण स्टाइल जुनीच; पार्थ पवारांनी जपला अजित पवारांचा गुलाबी जॅकेट लूक
पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी परिधान केलेले गुलाबी जॅकेट आणि चष्मा यामुळे अनेकांना अजित पवार यांची आठवण झाली.
-
व्हिडिओमध्ये गाणं गाताना दिसला सलमान खान, ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’च्या पुढील गाण्याबाबत सुपरस्टारकडून मोठी हिंट?
मे वॉर रेस्ट इन पीस’मधील येणारं गाणं चित्रपटाच्या कथेला अधिक अधोरेखित करतं. या गाण्यात सलमान खान किंवा चित्रांगदा सिंग दिसणार नाहीत.
-
पीरियड्समध्ये कमी ब्लीडिंग? टेन्शन घेऊ नका, ‘हे’ मुद्दे समजून घ्या!
जर तुम्हालाही नेहमीपेक्षा खूप कमी रक्तस्राव होत असेल किंवा फक्त 'स्पॉटिंग' होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
-
गेट्स, स्टीव्ह जॉब्स आणि आता सॅम ऑल्टमन; सर्वांचा एकच सूर – मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा!
आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रांतीचा चेहरा असलेले सॅम ऑल्टमन यांनी नुकतंच एक असं विधान केलंय, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय.
-
मुंबई ते दिल्ली संयुक्त कारवाई; जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दोन जण अटकेत, टॉय कारमधून बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावला
मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस स्पेशल सेल यांच्या संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
-
अजितदादांच्या कामाची ‘पोचपावती’ मिळणार? सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीने राजकारण तापलं; शिंदेंचा मोठा दावा
आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मी मिळून लाडकी बहीण योजनेसारखे मोठे निर्णय घेतले.
-
EXCLUSIVE : विखे-चव्हाणांची भेट अन् फडणवीसांशी चर्चा; राहुरी निवडणुकीतून तनपुरेंची माघार?
आता प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
-
राहुरी पोटनिवडणुकीत राजकीय ट्विस्ट; रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील थेट प्राजक्त तनपुरेंच्या कार्यालयात
रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कर्डिलेंची भेट घेण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात पोहोचले.
-
‘पारू’च्या जोडीची आता पाकिस्तानात ‘स्पायगिरी’! भरत दाभोळकरांच्या अनोख्या नाटकात विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक
इंग्लिश, हिंदी, गुजराती रंगभूमी गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे जनक आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत.









