- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सातारा गॅझेट वादावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सविस्तर स्पष्टीकरण
मराठा समाजासाठी राज्य सरकार सातत्याने काम करत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधक आणि आंदोलकांच्या आरोपांना उत्तर दिले.
-
भविष्यात राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तर काय? रोहित पवारांच्या उत्तराने राज्यातील राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवार यांनी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत गेल्यास आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो, असे सूचक विधान केले.
-
चार टँकर मागितले तर दोनच मिळतात; पुण्यात इंधनपुरवठ्यावर निर्बंध, नागरिकांकडून घाईघाईत इंधन खरेदी
शुक्रवारपर्यंत इंधनाची कोणतीही कमतरता नाही, असा दावा करणारे डीलर्स आता मात्र कंपन्यांकडून रेशनिंग सुरू झाल्याचे सांगत आहेत.
-
राष्ट्रवादीतील नाराजीच्या चर्चांदरम्यान पार्थ पवारांची फडणवीसांना भेट; आनंद परांजपे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर
खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दुसरीकडे आनंद परांजपे यांनी शरद पवार यांची घेतली भेट.
-
यूएईमध्ये बंदी, जनहित याचिकेनंतरही भारतात धुमाकूळ घालत आहे ‘आखिरी सवाल’, राष्ट्रपती भवनात होणार विशेष प्रक्षेपण
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी चित्रपट पाहून कौतुक केले होते, आता राष्ट्रपती भवनातही चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण करण्यात आले आहे.
-
शांतता करार नाही तर इराणला वाईट काळाचा सामना करावा लागेल, ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ
ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा देत शांतता करार लवकर न झाल्यास खूप वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असे स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.
-
नीट घोटाळ्यात बिवाल कुटुंबाची भूमिका तपासात; अटक, छापे आणि विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे संशय वाढला
तपास यंत्रणेला संशय आहे की, या कुटुंबातील काही सदस्यांनी पेपरफुटी रॅकेटशी संबंधित उमेदवारांना मदत केली असावी.
-
ऑपरेशन अंतिम प्रहार’ची ऐतिहासिक कामगिरी; 8 नक्षल्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण, गडचिरोली पूर्णतः नक्षलमुक्त?
‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत 8 नक्षल्यांना अटक केली असून, 38 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षल्यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.
-
इंधन काटकसरीच्या आवाहनानंतर सुप्रिया सुळेंचं मोठं पाऊल; सरकारी सुरक्षा आणि वाहने परत घेण्याची विनंती
इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
CBSE चं मोठं पाऊल! नववी-दहावीमध्ये तीन भाषा अनिवार्य; दोन भारतीय भाषा असणं बंधनकारक
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या धर्तीवर ही नवी रचना तयार करण्यात आली आहे.









