- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
बंदर या चित्रपटात आपल्या भूमिकेबद्दल बोलताना बॉबी देओल म्हणाला, “मी माझी लाज बाजूला ठेवली.”
निर्माता निखिल द्विवेदी यांच्या निर्मितीत तयार होणाऱ्या या चित्रपटात बॉबी देओल एका पूर्णपणे वेगळ्या आणि तीव्र भूमिकेत दिसणार आहेत.
-
लाखांचे मताधिक्य घेत अक्षय कर्डिले विजयी…शरद पवारांच्या शिलेदाराचे पानिपत
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी एक लाखाहून अधिकच लिड घेऊन विजय मिळवत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले.
-
राजा शिवाजी ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट
चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच विकेंडमध्ये अभूतपूर्व यश संपादन करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर ठरण्याचा मान पटकावला आहे.
-
मेरे दिल काबा और आंखों में मदीना; सायोनी घोष यांच्या वक्तव्याचा निवडणुकीत किती पडला प्रभाव?
प्रचारादरम्यान जादवपूरमधील एका सभेत खासदार सायोनी घोष यांनी मेरे दिल काबा और आंखों में मदीना हे गाणं गायलं होतं.
-
बारामती पोटनिवडणूक ठरली एकतर्फी; सुनेत्रा पवारांनी 2 लाखांहून अधिक मतांनी प्रतिस्पर्ध्यांना चारली धूळ
मतमोजणीला सुरुवात होताच त्यांनी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम राखत तब्बल 2 लाख 18 हजार 930 मतांनी दणदणीत विजय मिळवला.
-
केरळ निवडणूक कल: यूडीएफची झेप, एलडीएफ पिछाडीवर; मुख्यमंत्रीपदासाठी दिग्गजांमध्ये शर्यत
निवडणूक आयोगाच्या उपलब्द्ध माहितीनुसार, युडीएफमध्ये काँग्रेस सुमारे 49 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडियन युनियन मुस्लिम लीग 17 जागांवर पुढे आहे.
-
पश्चिम बंगालमध्ये सत्तासंग्राम, भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर, ‘M फॅक्टर’ ठरतोय निकालाचा खरा किंगमेकर
सुरूवातीपासूनच समोर येणारे कल इतके चढ उतार दाखवत आहेत की, संपूर्ण चित्र एखाद्या थरारक चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखे वाटत आहे.
-
भारतातील EV मार्केटमध्ये तेजी, चार महिन्यांत 79 हजार विक्री; टाटा आघाडीवर, महिंद्राची मोठी झेप
मार्च महिन्यात सुमारे 23,097 युनिट्सची विक्री नोंदवली गेली होती, तर एप्रिलमध्ये ती किंचित घटून 22,677 युनिट्सवर आली.
-
Election Results 2026 : 5 राज्यांसह बारामती, राहुरीत उत्सुकता शिगेला
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे.
-
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीपूर्वीच वातावरण तापले, टीएमसी आणि बीजेपी समर्थकांमध्ये जोरदार राडा
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील या मतमोजणी केंद्राबाहेर तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष उफाळून आला.









