- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
2 मे रोजी शनि-मंगळाची ‘स्फोटक’ हालचाल, पुढील 24 तास या राशींसाठी जड जाणार
काहींसाठी करिअरच्या पदोन्नतीचे दरवाजे उघडतील, तर काहींना आरोग्य आणि गुंतवणुकीच्या बाबतीत 'रेड अलर्ट' ठेवावे लागेल.
-
‘एक दिन’ची कथा ऐकून आमिर खान काय म्हणाले, जाणून घ्या त्यांचा खास अनुभव!
जुनैद खानच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आमिर खान म्हणाले, “ही कथा एका अशा मुलाची आहे, जो खूप संकोची आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवत नाही.
-
मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंक खुली, आधी ब्रेक, आता एक्सेलेटर, मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचे सांगितले.
-
भारतापासून जगापर्यंत: ‘हीरामंडी’च्या जागतिक यशाच्या 2 वर्षांचा जल्लोष
संजय लीला भन्साळी यांच्या भव्य स्ट्रीमिंग पदार्पणाच्या रूपात आलेली ‘हीरामंडी’ ही केवळ एक मालिका नव्हती, तर ती एक जागतिक सांस्कृतिक चर्चा बनली.
-
1 मेपासून राज्यात राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध
देशाच्या इतिहासात ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना ठरणार असल्यामुळे प्रशासनाने तांत्रिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम केल्या आहेत.
-
‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ ते ‘मिर्जापूर: द मूवी’ आणि ‘पेड्डी’पर्यंत, 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपट
अनेक भव्य आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत, ज्यामुळे वर्षाचा दुसरा भाग अधिकच रंगतदार आणि भव्य ठरणार आहे.
-
तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील डिजिटल सेवा विस्कळीत; ‘आपले सरकार’ पोर्टल पुर्वव्रत करण्याचे काम अंतिम टप्प्यात
आपले सरकार वेब पोर्टल गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
-
1 मेपासून महागाईचा भडका; व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
-
फलकांच्या अभावामुळे आणखी दोन बळी; मांडवा फाट्यावरील टी-पॉइंटवर दुचाकी-रिक्षा अपघातात दोघांचा मृत्यू
भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने समोरून येणाऱ्या लोडिंग रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
प्रतीक्षा संपली! 12 वीचा निकाल 2 मे ला; विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीचा निकाल शनिवार, 2 मे 2026 रोजी जाहीर केला जाणार आहे.









