- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
प्रतीक्षा संपली! 12 वीचा निकाल 2 मे ला; विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीचा निकाल शनिवार, 2 मे 2026 रोजी जाहीर केला जाणार आहे.
-
मीन राशीत शनी-मंगळाचा ‘स्फोटक संयोग’, बुद्ध पौर्णिमेला 12 राशींसाठी मोठा इशारा!
जल तत्वाच्या चिन्हात शनीची जडत्व आणि मंगळाची उग्रता यांचे हे मिश्रण एखाद्या मोठ्या मानसिक किंवा शारीरिक स्फोटाचे लक्षण आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर लॉन्च, 15 मे ला होणार प्रदर्शित!
राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीत काल 'लाडकी बहीण' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर दिमाखात प्रदर्शित करण्यात आला.
-
विधानपरिषदेला कुठूनच संधी नाही…लक्ष्मण हाके यांनी मग स्वतःच उचलला ‘गोवर्धन पर्वत’
ठाम आणि संघर्षमय कॅप्शनसह त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमुळे ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण या वादाला नव्याने हवा मिळाल्याचं दिसून येत आहे.
-
सोशल मीडियावरील आर्थिक सल्ल्यांना नवे नियम; नोंदणीकृत संस्थांना नाव व नोंदणी क्रमांक दाखवणे बंधनकारक
Sebi warning गुंतवणुकीबाबत सल्ला देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सेबीकडे नोंदणी असणे आवश्यक असून ठराविक नियमांचं पालन करणे बंधनकारक आहे.
-
वैष्णोदेवीहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, चालत्या कारला आग लागून 4 जणांचा होरपळून मृत्यू
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला.
-
पराभवानंतर झिशान सिद्दीकींना मोठा राजकीय दिलासा; राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत संधी
शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि नव्या मतदारवर्गाला आकर्षित करण्यासाठी झिशान सिद्दीकी यांची निवड करण्यात आल्याचं बोललं जातं.
-
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; ओळख प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत आरोपी कळसकरला जामीन मंजूर
न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, आरोपीची ओळख पटवण्यासाठी घेण्यात आलेली ‘टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड’ ही बंद चेंबरमध्ये पार पडली होती.
-
शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर अखेर बच्चू कडूंचं ठरलं, उमेदवारी करणार दाखल, मंत्रीपदाच्या चर्चांना उधाण
सूत्रांच्या माहितीनुसार, काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कडू आणि शिंदे यांच्यात सविस्तर चर्चा झाली.
-
बंगळुरूमध्ये भीषण दुर्घटना! पावसात रुग्णालयाची भिंत कोसळून चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी
hospital wall collapses शिवाजीनगरमधील बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयची संरक्षक भिंत कोसळून सहा वर्षांच्या मुलीसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू.









