- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
आज दुपारी 01:14 नंतर बदलेल या राशींचे भाग्य, तुमच्या राशीचाही यात समावेश आहे का?
मेष राशीतील उच्चस्थानी सूर्य काही लोकांना राजयोगासारखा आनंद देणार आहे, तर शनि-मंगळाचा संयोग काही राशींना मानसिक तणावही देऊ शकतो.
-
‘राजा शिवाजी’चित्रपटाच्या साउंडट्रॅकमधील दुसरे भव्य गीत ‘जय शिवराय’ प्रदर्शित
पहिल्या गाण्याच्या यशानंतर, या नव्या गीताने चित्रपटाच्या संगीत प्रवासाला अधिक व्यापक, भावनिक आणि शक्तिशाली परिमाण प्राप्त करून दिले आहे.
-
जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर जपानमध्ये 10 जुलैला होणार प्रदर्शित
या चित्रपटाने जगातील अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून भारतीय चित्रपटसृष्टीसाठी नवे मार्ग खुले केले आहेत.
-
‘डिजिटल हायवे’ गंगा एक्सप्रेसवेचे उदघाटन, जिथे कचऱ्याचा पुनर्वापर, AI तंत्रज्ञान आणि 5G कनेक्टिव्हिटीने घडतोय नवा अध्याय
ganga expressway या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून फक्त वाहतूकच नव्हे, तर डिजिटल, ऊर्जा आणि दळणवळण यांचा देखील विकास साधला जाणार आहे.
-
पहिल्यांदाच रंगमंचावर लाईव्ह ट्रेलर! ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा हटके प्रयोग
एकीकडे 'जर तर ची गोष्ट' हा महत्त्वाचा टप्पा गाठत असताना, त्याच मंचावर दुसऱ्या नव्या नाटकाची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
-
सुशांत शेलार यांची गावविकासासाठी आग्रही भूमिका, सामाजिक बांधिलकी जपत घेतला विकासाचा ध्यास
त्यांनी स्थानिक प्रतिनिधींसह पालकमंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली. विविध विकासकामांचा प्रस्ताव या भेटीदरम्यान मांडण्यात आला.
-
तारीख पे तारीख… थेट 20 वर्षांची! मुंबई HC ने 90 वर्षीय महिलेचा खटला थेट 2046 पर्यंत पुढे ढकलला
Mumbai HC अहंकाराचा संघर्ष असल्याचे निरीक्षण नोंदवत या प्रकरणाची सुनावणी थेट 20 वर्षांनंतर म्हणजेच 2046 मध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
-
सत्ताधारी पक्षाशी समन्वय साधण्याचा आग्रह; औंधमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा
अलीकडेच झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा ठाम आग्रह व्यक्त करण्यात आला.
-
इंधन महागाईमुळे उड्डाणांना ब्रेक? एअरलाईन्सचा इशारा, तातडीचा दिलासा नाही तर सेवा बंद?
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे विमान इंधन अर्थात एटीएफ महागले असून, यामुळे देशातील विमान कंपन्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
-
VSR विमान प्रवासावरून राजकारण तापलं; खासदार पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण, ही केवळ प्रशासकीय चूक
पार्थ पवार यांनी स्पष्ट केलं की, विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानात बसण्यापर्यंत हे विमान व्हीएसआरच असल्याची त्यांना कोणतीही कल्पना नव्हती.









