- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
सुनेत्रा पवारांभोवती नव्या वादाचा भोवरा; पत्र परत घेतल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापलं
ज्या नेत्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत पद देण्यात आलं नाही ही बाब कागदपत्रावरून स्पष्ट होतं.
-
छत्रपती शिवाजी महाराजांशी नितेश राणेंची तुलना; जैन मुनी निलेशचंद्रांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड
महावीर जयंतीनिमित्त कार्यक्रमात राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे मुनी निलेशचंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी नितेश राणे यांची तुलना केली.
-
पुतळ्यांच्या माध्यमातून मराठा समाजाविरोधात इतर समाजांना भडकावण्याचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप
राज्यातील विविध भागांमध्ये वादग्रस्त ठिकाणी अचानक आणि अनधिकृतपणे पुतळे उभारले जात असल्याचं चित्र समोर येत आहे.
-
गुप्त कॅमेरे, उद्योगाचे आमिष आणि ब्लॅकमेलिंगचा साखळी प्रकार, नाशिकमधील अत्याचार प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम
गुप्तपणे कॅमेऱ्यांमधून हे व्हिडिओ रेकॉर्ड केले जात होते. हे व्हिडिओ त्याने टॅब, हार्डडिस्क आणि इतर डिजिटल माध्यमांमध्ये साठवून ठेवले होते.
-
रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!
एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा.
-
पूल उद्ध्वस्त, क्षेपणास्त्र हल्ले आणि युद्धाचे सावट! इराण-अमेरिका संघर्ष धोकादायक टप्प्यात
पोप लिओ XIV यांनी इस्रायलच्या राष्ट्र्पतींशी दूरध्वनीवरून संवाद साधत युद्ध थांबवण्याचे आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
-
शिवरायांच्या पुतळ्याला विरोध! अंजनगावात मराठा -ओबीसी वाद का पेटला ?
सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धनगर समाजाचे दैवत खेलोबा मंदिरा जवळ बसवला आहे.
-
ऑनलाइन फ्रॉड रोखण्यासाठी सरकारचा कडक निर्णय; सिम बाइंडिंग पुढे ढकलले, पण वेब सिक्युरिटी नियम अधिक कठोर
इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सना मोठा दिलासा दिला आहे. सिम बाइंडिंग नियम लागू करण्याची डेडलाईन सरकारने पुढे ढकलली आहे.
-
7 वर्षांनंतर भारतात येणारी इराणी तेलाची पहिली खेप हुकली; ‘पिंग शुन’ टँकर अचानक चीनकडे वळल्याने ऊर्जा सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह
या जहाजाने वेदीवर पोर्ट येथे पोहोचण्याचे संकेत दिले होते. मात्र, अचानक मार्ग बदलत हे टँकर आता डोन्गयिंग च्या दिशेने सरकत आहेत.
-
‘मिमा 2026’ सोहळा दिमाखात संपन्न! ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’
कलाकारांच्या या नव्या लाटेला ‘मिमा’सारख्या व्यासपीठामुळे योग्य ओळख आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे या सोहळ्यात अधोरेखित झाले.









