- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
-
सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी! ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ टायटल सॉंग प्रदर्शित
केदार शिंदे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाचे टायटल सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला.
-
यामी गौतम धर ठरली भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री; ‘या’ आहेत तिच्या पाच अजरामर भूमिका
यामी गौतम धर यांनी कोणताही गाजावाजा न करता अशी कामगिरी उभी केली आहे की जी स्वतःच बोलकी आहे जी मनात दीर्घकाळ रुतून बसते.
-
आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष निवडून दाखवा, मल्हार पाटलांचं खासदार ओमराजेंना ओपन चॅलेंज
आमदार राणा जगजितसिंह यांच्या मुलाने म्हणजेच मल्हार पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना चिमटा काढला.
-
लवासा कथित गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोठा दिलासा
शरद पवार,अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची लावासातील कथित गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.
-
जेजुरी नगरपरिषद निवडणुकीतील विजयी जल्लोषाला गालबोट; नवनिर्वाचित नगरसेवकांसह 16 जण भाजले
जेजुरी गडाच्या कमानीजवळच विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू असताना अचानक उडाला आगीचा भडका; नगरसेवकांसह 17 जण भाजले.
-
‘मायसा’चा फर्स्ट ग्लिम्प्स 24 डिसेंबरला रिलीज होणार; रश्मिका मंधानाच्या नव्या पोस्टरमुळे उत्सुकता शिगेला
अभिनेत्री रश्मिकाच्या चित्रपटाचा टीझर, प्रदर्शित झालेला पोस्टर चर्चेत, ‘मायसा’ची पहिली झलक 24 डिसेंबर 2025 रोजी होणार रिलीज.
-
माळेगाव नगरपरिषदेच्या निकालानंतर चर्चेत आलेली ‘ईश्वर चिट्ठी’ म्हणजे काय? ती कधी काढली जाते?
माळेगावमध्ये अपक्ष उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून विजय; नेमकी ईश्वर चिट्ठी म्हणजे काय? आणि ती कधी काढली जाते?
-
श्रीवर्धन नगरपालिकेत मोठा ट्विस्ट; ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आलेला उमेदवार करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश?
अतुल चौगुले नगराध्यक्ष पदावर विजयी झाल्यानंतर काही वेळातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर
-
नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकांत पुण्यात राष्ट्रवादीचीच हवा; 17 पैकी 10 जागांवर नगराध्यक्ष
नगरपालिका आणि नगराध्यक्ष पदासाठीची मतमोजणी सुरू असून पुणे जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 17 पैकी 10 नगराध्यक्ष निवडून आले.
-
नगरपरिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांनी एकत्र येत केलेल्या युतीच्या विरोधात शहाजीबापू पाटील यांच्या पॅनलचं वर्चस्व
नगरपरिषदेच्या निवणुकीमध्ये शहाजीबापू पाटील यांच्या पॅनलने धुराळा उडवला; आनंदा माने यांनी दुसऱ्या फेरीतच निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला










