- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
कोकणात प्रसिद्ध आहे चिरा, शिवसेनेला मिळालाय निलेश राणेंसारखा हिरा; मालवणमध्ये एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी ‘
शिवसेना ही कोकणच्या सुपुत्रांची संघटना. तसेच आमदार निलेश राणे यांच्या कामाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक.
-
भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला समोर; 175 नगरपालिका व नगरपंचायती जिंकणार?
भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर. भाजपनेकेलेल्या या सर्व्हेनुसार पाहिलं तर, निवडणुकीत भाजपचे एकूण 175 नगरसेवक होतील विजयी.
-
विकासात खोडा घालणाऱ्या विरोधकांनी निवडणुकीत देखील खोडा घातला; आ. आशुतोष काळेंचे विरोधकांवर आरोप
विरोधकांकडून लोकशाहीवर अविश्वास दाखवत निवडणुकीतही खोडा. कोल्हे गटाच्या खालच्या पातळीच्या राजकारणाचा आ. आशुतोष काळे यांच्याकडून निषेध.
-
हैद्राबादकरांनी अनुभवला प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा सतरंगी रे हा अविस्मरणीय कार्यक्रम
हैदराबादच्या संगीत श्रोत्यांना चांगल्या संगीताची उत्तम समज, मी त्यांना विविध शैलीतील गाणी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
-
नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले आणि वैफल्यग्रस्त नेते; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते, 200 मतांनी ते निवडणुकीत निवडून आलेत - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
-
थायलंड आणि मलेशियात सेन्यार चक्रीवादळाचा हाहाकार; ४६० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर हाहाकार माजला असून ३०० पेक्षा जास्त लोकांचा या चक्रीवादळामुळे मृत्यू झाल्याची बातमी
-
नाशिक हादरलं! राहत्या घरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह
नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथे एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ
-
उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेनंतर महिलांना साड्यांचे वाटप; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाल्यानंतर लगेचच महिलांना साड्यांचे वाटप, घटनेचे काही व्हिडिओ समोर
-
मनसे-शिवसेनेची पुण्यात युती? थेट उमेदवारांची यादीच ठाकरेंना पाठवली
शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षाची महानगरपालिका निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली.
-
हफ्तेखोरी आणि खंडणी हे शब्द संगमनेरकरांना नव्याने कळाले; बाळासाहेब थोरातांचा आ. खताळ, विखेंवर निशाणा
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. विरोधक म्हणतात की काँग्रेस संपली. तस काही नसून काँग्रेस आमच्या मनात आहे.









