- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
रवि प्रदोषावर या 5 राशींचे भाग्य चमकेल, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती.
आज, मेष ते मीन पर्यंतच्या सर्व 12 राशींचे करिअर, व्यवसाय, पैसा, प्रेम, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात वेगवेगळे प्रभाव दिसतील.
-
मी स्वतः मध्यस्थी केली; सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील संवादाबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्या चर्चेचाच परिणाम म्हणून आज शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला, असा दावा शरद पवार यांनी केला.
-
आज एका झुरळाने हुकूमशाहीला झुकवलं; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
शिवसेना उ. बा. ठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
-
दिल्लीत मोठा राजकीय भूकंप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अन् देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी; पडद्यामागे काय शिजतंय?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
-
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन सुरूच राहणार, अभिजित दीपक यांच्या अजून 2 मोठ्या मागण्या
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.
-
कॉमेडी, अॅक्शन, सस्पेन्स आणि डॉनगिरीचा धमाका! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ च्या ट्रेलरने या धमाल प्रवासाला सस्पेन्स, अॅक्शन आणि अनपेक्षित ट्विस्ट्सची भन्नाट जोड दिली आहे.
-
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा
परिस्थिती नियंत्रणाबाहेर बाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंदोलकांवर लाठीचाज केला.
-
पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा फटका; नागरिकांसाठी डीओटीने सुरू केली आपत्कालीन नेटवर्क सुविधा
बचावकार्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी दूरसंचार विभागाने प्रभावित भागांमध्ये तातडीने इंट्रा सर्कल रोमिंग सेवा लागू केली आहे.
-
“पाच फुटाचा बच्चन” मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर, कौस्तुभ रमेश देशपांडे यांचं लेखन, दिग्दर्शन
नुकतेच या चित्रपटाचे पहिलेवहिले टीजर पोस्टर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे .
-
पोलिओ, गरिबी आणि संघर्षावर मात; झंडू कुमारने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मिळवून दिलं पहिलं पदक
बिहारच्या 28 वर्षीय झंडू कुमारने पुरुषांच्या हेव्हीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदक जिंकत भारताच्या पदक खात्याची सुरूवात केली.









