- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
ब्रेकिंग! शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
Sharad Pawar Hospitalized; राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
‘शिंदेंच्या शिवसेनेत तीन एकनाथ शिंदे’; संजय राऊतांचा दावा, फडणवीस-अमित शाहांवरही साधला निशाणा
Sanjay Raut Three Eknath Shinde Claim: एकनाथ शिंदेंच्या पक्षातच तीन 'एकनाथ शिंदे' असल्याचे सांगत राऊतांनी राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले.
-
पुण्यातील शिवाजीनगरच्या एसटी बसस्थानकाचा होणार कायापालट!; 825 कोटींचे अत्याधुनिक बसस्थानक उभारणार
Shivajinagar ST Bus Stand Redevelopment; जुन्या एसटी बसस्थानकाच्या जागेवर राज्यातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यात येणार आहे.
-
‘गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची अक्षरशः अब्रू गेली’; शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांचा संताप!
Jitendra Awhad on Gokul Milk Union; गोकुळ दूध संघावर शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली.
-
विराट कोहलीची ऐतिहासिक खेळी! सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम मोडले, वनडेत केला नवा पराक्रम
IND vs NZ ODI 1st ODI Virat Kohli Records; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने अर्धशतक झळकावत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
-
औंध-बोपोडीत पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन; नगरसेवक सनी निम्हण यांचे नागरिकांना कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन
Municipal Councillor Sunny Nimhann; औंध-बोपोडीत नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने 5 ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन.
-
गोकुळमध्ये सतेज पाटलांना मोठा धक्का; महायुती सरकारकडून 4 शासननियुक्त संचालक नेमण्यास मंजुरी?
Gokul Milk Union Satej Patil; गोकुळमध्ये 4 शासननियुक्त संचालक नेमण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
-
मेट्रोच्या विस्तारापासून शेतकऱ्यांच्या मदतीपर्यंत; पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi Pune Speech; पुणे मेट्रो शहरातील जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्क अधिक मजबूत करेल, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
-
जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांचा ‘काली खेती’मध्ये भयावह शक्तीशी सामना; ग्रामीण हॉरर चित्रपटाला मिळणार रहस्यमय आणि थरारक रूप!
Kaali Kheti Teaser: जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या दमदार उपस्थितीमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
-
ब्रेकिंग- भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; देवेंद्र फडणवीसांकडे न्यायाची मागणी
Sangola BJP Leader Pratapsinh Karche Murder Case; सांगोल्यात भाजपचे माजी पदाधिकारी प्रतापसिंह करचेंच्या हत्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली









