- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
FDAची धडक कारवाई; मुंबईत AYUB’Sचा परवाना निलंबित, पुणे-जळगावमध्ये संशयित अन्नसाठा जप्त
Maharashtra FDA मुंबईतील AYUB’Sसह अनेक आस्थापनांचे परवाने निलंबित, तर पुणे आणि जळगावमध्ये संशयित अन्नसाठा जप्त.
-
राहुल गांधी पुन्हा पुण्यात येणार; आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देणार?
Rahul Gandhi Pune Visit राहुल गांधी पुन्हा पुण्यात येण्याची शक्यता; मांजरी येथे उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेण्याची शक्यता
-
रुपाली चाकणकरांवर दिपाली सय्यदने ठोकला 500 कोटींचा दावा? नेमका वाद काय?
Maharashtra Epstein File Movie Controversy रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर दिपाली सय्यद यांनी चाकणकरांवर 500 कोटींचा बदनामीचा दावा टाकला.
-
पिंपरी-चिंचवडमधील दोन महिला पोलिसांचा समलिंगी विवाह ऐनवेळी रद्द; नेमकं काय घडलं?
women police same-sex marriage cancel पिंपरी-चिंचवडमधील दोन महिला पोलिसांचा 30 ऑगस्टला आळंदीत होणारा समलिंगी विवाह ऐनवेळी रद्द
-
संसदीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांनी साकारली अभिरूप संसद
Jadhavar Law College : जाधवर विधी महाविद्यालयाच्या वतीने 'अभिरूप संसद 2026' चे आयोजन
-
चिमुकले जळून खाक, तरी सरकारला येईना जाग; दवाखान्यातील अग्निरोधक यंत्रणा उभारणीचे प्रस्ताव धूळखात
Amravati Hospital Fire incident अमरावती रुग्णालयातील आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू; सरकारी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
-
CJP जेनझीसह पुन्हा दिल्लीत धडकणार; 5 सप्टेंबरला ठरला मोर्चा
CJP to Hold Delhi March CJP कडून सरकारच्या आश्वासनांविरोधात पुन्हा आंदोलनाची घोषणा; 5 सप्टेंबरला जेनझीसह दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार.
-
मैत्री, प्रेम आणि तरुणपणाचा प्रवास घेऊन येतोय ‘डोंट बी शाय’; 25 सप्टेंबरला प्राइम व्हिडिओवर
श्रीति मुखर्जी यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या यंग-अडल्ट रोमँटिक कॉमेडीमध्ये चार नवोदित चेहरे—आरुषि बजाज, अंश दुग्गल, बियांका अरोरा आणि पीयूष खाटी—प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
-
अहिल्यानगरमध्ये डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ; मंत्रिमंडळाची मंजुरी
Health Sciences University अहिल्यानगरमध्ये डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
-
रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर 19 जणांवर गुन्हा दाखल; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश
Rupali Chakankar रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर सोशल मीडियावरील कथित बदनामीप्रकरणी सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींवर गुन्हा दाखल









