- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
वरिष्ठांचा विरोध, पण पार्थ पवार ठाम; झिशान सिद्दिकींना मुंबई अध्यक्षपद मिळणार?
Parth Pawar पार्थ पवारांच्या पाठिंब्यामुळे झिशान सिद्दिकींना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता
-
‘तर तुम्ही नालायक गृहमंत्री आहात’; अमित शहांवर पृथ्वीराज चव्हाणांची घणाघाती टीका
Prithviraj Chavan on Amit Shah ते सभागृहाला सामोरं जायला घाबरतात हेच सिद्ध होत आहे आणि उलट तुम्ही आम्हालाच पळपुटे म्हणतात.
-
ड्रायव्हरकडे एवढा पैसा कुठून आला? विनायक मेटेंच्या मृत्यूवर चार वर्षानंतरही ज्योती मेटेंचा संशय
Vinayak Mete विनायक मेटे अपघात प्रकरणातील आरोप निश्चिती न झाल्याने ज्योती मेटेंचा संताप; चालकाच्या भूमिकेसह ‘अदृश्य हातां’च्या चौकशीची मागणी.
-
‘पाण्याचा प्रत्येक थेंब रेड लाईन’; पाकिस्तानचा पंतप्रधान भारताविरुद्ध पुन्हा बरळला!
Shehbaz Sharif warns India पाण्याचा प्रत्येक थेंब ही रेड लाईन आहे. जर भारताने त्यांची भुमिका बदलली नाही तर त्यांना थेट प्रत्युत्तर दिले जाईल.
-
NALSARच्या 2026 बॅचच्या विद्यार्थ्यांना मोठा झटका; वकिलीच्या नोंदणीवर BCI ची तात्पुरती स्थगिती
बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) सुरुवातीला 2026 च्या कायदा पदवीधरांच्या वकिलीच्या नोंदणीवर तात्पुरती स्थगिती देत विद्यापीठाकडून अहवाल मागवला.
-
हरेगावची शेती महामंडळाची 1500 एकर जमीन निबे ग्रुपला भाडेपट्ट्यावर; मोठ्या प्रकल्पासाठी सरकारची मंजुरी
सरकारकडून हरेगावची शेती महामंडळाची 1,500 एकर जमीन निबे ग्रुपला शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्पासाठी भाडेपट्ट्यावर देण्यास मंजुरी.
-
संसदेत कंगना राणौतचा साधा साडी लूक; पण चर्चेत राहिल्या 56 लाखांच्या लक्झरी अॅक्सेसरीज!
संसदेत कंगना राणौतचा साधा साडी लूक चर्चेत; 35 लाखांची हर्मेस बर्किन बॅग आणि 21 लाखांच्या रोलेक्स घड्याळासह लक्झरी अॅक्सेसरीजने वेधलं लक्ष.
-
उत्तर प्रदेशातील महिलांना मिळणार 50 हजारांची मदत? योगी सरकारचा मोठा प्रस्ताव चर्चेत
Yogi Adityanath उत्तर प्रदेश सरकार महिलांना 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे.
-
बावनकुळे यांची मोठी घोषणा; 2 लाख 31 हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड
Bawankule राज्यातील 2 लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड काढण्यात येणार, जमीन व्यवहारातील फसवणूक रोखण्यासाठी सरकारचे कठोर पाऊल.
-
राष्ट्रवादीत पार्थ पवारांचा दबदबा वाढला; बड्या नेत्यांना डावलून मर्जीतील व्यक्ती महत्त्वाच्या पदांवर?
Parth Pawar पार्थ पवारांचा प्रभाव वाढल्याची चर्चा; बड्या नेत्यांना डावलून त्यांच्या पसंतीच्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर संधी मिळण्याच शक्यता.









