Amruta Khanvilkar : अमृताने आईच्या वाढदिवसाची खास झलक केली शेयर

Amruta Khanvilkar : अमृताने आईच्या वाढदिवसाची खास झलक केली शेयर

Amruta Khanvilkar : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) . अमृताने नुकतंच तिच्या आईचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आणि याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे. अमृताच्या आईला माहीत असलेला सध्याचा ट्रेंडिंग पुल्ल ओव्हर केक अश्या अनेक गंमतीजमाती तिने या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत.

सोशल मीडिया वरून अमृता कायम तिच्या आयुष्यातले खास क्षण शेयर करताना तर दिसते. अमृता सध्या विविध प्रोजेक्ट्समध्ये काम व्यस्त आहे आणि लवकरच अमृताच्या वैविध्यपूर्ण भूमिका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत.

शर्वरी यंग फिट इंडिया आयकॉन म्हणून नियुक्त; सायकलिंगच्या माध्यमातून फिटनेस आणि पर्यावरणाचा संदेश

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृता तिच्या आईसोबत देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. त्यांचा दोघींच नात हे प्रत्येक आई मुली सारखं स्पेशल आणि तितकच गोड आहे. अमृता कायम तिच्या जवळच्या व्यक्ती सोबतचे असे खास व्हिडिओ शेअर करताना दिसते.

लाडकी बहीण योजनेत अनेक चुका, अपात्र महिलांवर कारवाई होणार? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

follow us
  • fb
  • instagram
  • youtube