पिवळ्या अनारकलीमध्ये खुलला अमृताचा मनमोहक लूक! पाहा खास फोटो…

- अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या अभिनय आणि नृत्यासह तिच्या खास फोटोशूटसाठी देखील ओळखली जाते.
- सोशल मिडीयावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्याकडून नेहमीच अमृताच्या फोटोंवर कौतिुकाचा वर्षाव केला जातो.
- यावेळी देखील अमृताने तिचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
- या फोटोंमध्ये अमृताने पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.
- यावर अमृताने शॉर्ट हेअर आणि खास बेबी पिंक कलरचा चोकर परिधान केला आहे.