अमृताच्या मनमोहक लूकने चाहत्यांना केलं घायाळ, पाहा फोटो…

- अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या आऊटफिटमुळे नेहमीच चर्चेत असते.
- अमृता खानविलकरच्याव अशाच काही फोटोंनी सध्या सोशल मिडीयावर नेटकऱ्यांना भूरळ घातली आहे.
- पिंक लोटसने खुललं चंद्राचं सौंदर्य – अमृताने पिंक साडीसह पिंक लोटस केसात माळला आहे.
- प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा म्हणून अमृता खानविलकरने आपली ओळख निर्माण केलीय.
- साडी, केसातील कमळाचं फुल अन् अमृताच्या दिल खेचक अदा या सर्व कॉम्बिनेशने चाहते घायाळ झाले आहेत.
- अमृताच्या चंद्रा चित्रपटामध्ये देखील तिच्या अशाच मनमोहक सौंदर्याने तिने तिची छाप सोडली होती. तशीच ती या लूकमध्ये भासत आहे.