अभिनेत्री अमृता खानविलकरने आई सोबत घेतलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच दर्शन! पाहा फोटो
Actress Amrita Khanvilkar तिच्या आईसह बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी गेली होती.

- मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही नेहमीच तिच्या अभिनय आणि नृत्यासह सोशल मीडियावरील पोस्ट साठी देखील प्रसिद्ध आहे.
- ती नेहमीच कुठे ना कुठेतरी भटकंती करत असते ज्याचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असते.
- यावेळी अमृता तिच्या आईसह बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी गेली होती.
-
अमृताने घृष्णेश्वराच्या पिंडीवर माथा टेकवत दर्शन घेतानाचे तसेच इतर काही फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी अमृताने गुलाबी कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिने तिच्या आईसोबत देखील मंदिर परिसरामध्ये काढलेले फोटो यामध्ये पोस्ट केले आहेत.