Arun Jagtap यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अमरधाम या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.