Dance Plus साठी स्पर्धक सज्ज, नवा कोरा सीजन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Dance Plus साठी स्पर्धक सज्ज, नवा कोरा सीजन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Dance Plus : डान्स प्लस (Dance Plus) या रिअ‍ॅलिटी शोने प्रत्येक सीजनमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यात आता या कार्यक्रमाचा सातवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या सहाव्या सीजनने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते त्यानंतर आथा प्रेक्षकांना देखील या सातव्या सीजनची उत्सुकता लागली होती. अखेर हा सीजन येणार असल्याची घोषणा झाली आहे.

जुना शिरस्ता कायम ठेवत अजितदादा अ‍ॅक्शन मोडमध्ये; ‘पालकमंत्री’ तब्बल 8 तास घेणार झाडाझडती

स्टार प्लस वाहिनीच्या या डान्स प्लस कार्यक्रमामध्ये अधिकाधिक प्रेक्षकांची चूणूक, स्पर्धा आणि कलागुण पाहायला मिळणार आहेत. तर सहाव्या सीजनच्या धमाल मस्ती नंतर सातव्या सीजनकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे स्पर्धक कोरिओग्राफर आणि कार्यक्रमाचे परिक्षक देखील प्रेक्षकांना जास्तीत जास्त आनंद देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Kuch Kuch Hota Hai ला 25 वर्षे पूर्ण; करणने दिलं चाहत्यांना खास गिफ्ट

डान्स प्लसच्या संकल्पनेनुसार स्पर्धकांना कोरिओग्राफर प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाते. या शोमध्ये स्पर्धक ग्रुपमध्ये किंवा सोलोमध्ये स्वत:ला सादर करतात. तेव्हा तयार व्हा या नव्या कोऱ्या धम्माल डान्स मस्तीसाठी केवळ स्टार प्लसवर. डान्स प्लस सीझन 7 स्टार प्लसवर आणि डिस्ने+ हॉटस्टारवर लवकरच प्रसारित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube