अनुष्का शर्माचे करिअर संपवायचे होते, करण जोहरच्या व्हिडिओवर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 06T180724.981

मुंबई : करण जोहर याचे नाव सतत चर्चेत असते. करण जोहर (Karan Johar) याच्यावर चाहत्यांकडून सध्या जोरदार टिका केली जात आहे. नेपोटिझमचे नाव आले की, करण जोहर याचा चेहरा चाहत्यांच्या पुढे येतो. कायमच करण जोहर हा आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून स्टारकिड्सला समोर आणताना दिसून येतो. आतापर्यंत १२ स्टारकिड्स (Starkids) करण जोहर याने समोर आणले आहे. यामुळे करण जोहर हा चाहत्यांच्या निशाण्यावर नेहमीच असतो. इतकेच नाहीतर करण जोहर याने आतापर्यंत अनेक अभिनेत्यांचे आणि अभिनेत्रींचे करिअर खराब केल्याचा देखील आरोप सतत केले जात असतात.

आता सध्या सोशल मीडियावर करण जोहर याचा एक व्हिडीओ (Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. करण जोहर याचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये करण जोहर याने धक्कादायक खुलासा केला आहे. करण जोहर याचे हे बोलणे ऐकून अनेकजण त्याच्यावर चिडले आहेत. त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने पुन्हा एकदा तो चाहत्यांनी त्याला निशाणा केला आहे. अनेकांनी करण जोहर याचा हा व्हिडीओ बघून संताप व्यक्त करत आहे. करण जोहर याचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

त्यामध्ये करण जोहर हा म्हणताना दिसत आहे की, आदित्य चोप्राला अनुष्का शर्मा हिला ‘रब ने बना दी जोडीमध्ये’ कास्ट न करण्यास मी त्याने सांगितले होते. करणचा हा थ्रोबॅक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. म्हणजेच अनुष्का शर्मा हिचे करिअर खराब करण्याचे करण जोहर याने ठरवले होते. असा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुळात म्हणजे हा व्हिडीओ २०१६ मधील असल्याचे सांगितले जात आहे. आता करण जोहर याच्या या व्हिडीओवर विवेक अग्नीहोत्री आणि अपूर्वा असरानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Gautami Patil : कपडे बदलतांनाचा ‘त्या’ व्हिडिओवरून गौतमी पाटीलचा खुलासा

विवेक अग्निहोत्री यांनी देखील या व्हिडिओवर कमेंट करत सांगितले आहे की, एखाद्याचा एकमेव छंद म्हणजे करियर बनवणे किंवा खराब करणे. जर बॉलिवूडमध्ये गटारात असेल तर ते प्रतिभावान बाहेरच्या लोकांविरुद्ध काही घाणेरड्या बॅकरूम राजकारणामुळे असल्याचे सांगितले जात आहे. आता विवेक अग्नीहोत्री यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.

अपूर्वा असरानी याने देखील करण जोहर याचा तो व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे की, अनुष्का शर्माच्या करिअरचा मर्डर करायचा होता, करण जोहरने २०१६ मध्ये राजीव मसंद आणि अनुपमा चोप्रा यांच्यासमोर याची माहिती दिली असल्याचे सांगितले जात आहे. मला खात्री आहे, परंतु तरी देखील आउटसाइडर- इनसाइडर वादात एक योग्य मुद्दा आहे. आता अनेकांनी अपूर्वा असरानी याच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यास सुरूवात केली आहे.

Tags

follow us