नव्या वर्षाच्या स्वागताला कतरिना – विकी राजस्थानमध्ये, पाहा खास फोटो
बॉलिवूड मधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे कतरिना आणि विकी कौशल
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विकी आणि कतरिना पुन्हा एकदा राजस्थानला पोहोचले.
विकी आणि कतरिनाने तेथील जंगलातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
विकी आणि कतरिना नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसत आहेत.
अभिनेत्री कतरिनाने तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
कतरिना आणि विकीने जंगलातील बिबट्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
