Krishna Shroff: हॉट अन् सिझलिंग… व्हाईट आउटफिटमध्ये कृष्णा श्रॉफचा ग्लॅमरस अंदाज

Krishna Shroff: हॉट अन् सिझलिंग… व्हाईट आउटफिटमध्ये कृष्णा श्रॉफचा ग्लॅमरस अंदाज

Krishna Shroff: बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफची (Tiger Shroff) बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) नेहमीच आपला लूक आणि स्टाइलमुळं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं आपले ग्लॅमरस आणि हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (Social media) ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ हिचा अभिनय जगताशी काहीही संबंध नाही. पण तिला पसंक करणाऱ्या लोकांची देखील कमी नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)


कृष्णा श्रॉफ ही तिचा भाऊ टायगरसारखी फिटनेस फ्रीक आहे. तिला स्वतःला तंदुरुस्त ठेवायला आवडते. खऱ्या आयुष्यात कृष्णा फिट असण्यासोबतच खूप बोल्ड आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. व्हाईट आउटफिट्समधील कृष्णा श्रॉफच्या सिझलिंग फोटोंची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. कृष्णा या लूकमध्ये हॉट दिसत आहे. कृष्णा आपल्या फॅशन सेंसमुळे नेहमीच चर्चेत असते. कृष्णा वेळोवेळी आल्या क्लासी आणि हटके फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

क्रीडा क्षेत्रातील लैंगिक समानता आणि सर्वसमावेशकतेला चालना देण्याच्या दिशेने गतीमान वाटचाल करत कृष्णा श्रॉफ हिने परिवर्तनाचा प्रवास सुरू केला आहे. अग्रगण्य क्रीडा अकादमीच्या स्थापनेसह श्रॉफचे उद्दिष्ट आहे की महिला खेळाडूंना प्रामुख्याने पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्रीडा उद्योगात चमकण्यासाठी एक व्यासपीठ देण्याचं काम यावेळी अभिनेत्रीने केले आहे. श्रॉफ एक फिटनेस उत्साही आणि उद्योजक आहेत ज्यांना क्रीडा क्षेत्रात महिलांना सक्षम बनवण्याची आवड आहे. तिने मुंबईत MMA मॅट्रिक्स नावाची स्पोर्ट्स अकादमी स्थापन केली आहे जी स्त्री आणि पुरुष दोघांनाही मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) आणि इतर लढाऊ खेळांचे प्रशिक्षण देते.

Megha Dhade: बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक’ पदी नियुक्ती; म्हणाली…

आपल्या ग्लॅमरस फोटोंसोबतच कृष्णा आपल्या फिटनेस व्हिडीओंमुळेही चर्चेत असते. अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा अभिनेत्री नाही. ती एक मॉडल आणि बिजनेस वुमन आहे. एवढंच नाहीतर, ती फिटनेस फ्रिकही आहे. मुंबईत तिची स्वतःची एक जिमही आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube