Malaika Arora: बॅकलेस ड्रेसमध्ये मलायकाचा बोल्ड अंदाज, अभिनेत्रीला पाहून उडाली अनेकांची झोप

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 08T131337.593

Malaika Arora: मलायका अरोरा (Malaika Arora) बॉलिवूडच्या सिनेमांत (movies) दिसत नसली तरी तिची चर्चा जोरात असते. कधी बोल्ड फोटोंमुळे, कधी फॅशनमुळे, कधी ट्रेंडी डान्समुळे (Trendy dance) तर कधी रिलेशनशिपमुळे ती चर्चेत राहते. ही बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.ती तिच्या कामाव्यतिरिक्त मलायका तिचं अर्जुन कपूरबरोबरचं नातं आणि तिचा अगोदरच पती अरबाज खानपासून घेतलेल्या घटस्फोटामुळे जोरदार चर्चेत राहते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)


यासोबतच मलायकाच्या फॅशनची (fashion) देखील जबरदस्त चर्चा होत असते. तिचे हॉट लूक चाहत्यांना प्रचंड आवडत असतात. या वयात देखील तिने स्वतःला कमालीचे फिट ठेवले आहे. नुकतेच मलायकाने मुंबईमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये मलायकाने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता.

या आऊटफिटमध्ये मलायका चांगलीच हॉट दिसून येत होती. तिने परिधान केलेले कपडे हे अगदी बोल्ड नसले तरी या आऊटफिटमध्ये ती खूप हॉट दिसून येत होती. नेमकी मलायका जेव्हा मीडियासमोर फोटो काढायला आली तेव्हा मात्र तिची मोठी फजिती झाल्याचे दिसून आली आहे. या आऊटफिटमध्ये मलायकाच्या पोटाकडचा भाग उघडाच असल्याने तिच्या कमरेवर बऱ्याच चाहत्यांचे लक्ष गेले आहे.

फोटोग्राफर्ससमोर फोटो काढताना मलायकाच्या ही गोष्ट लक्षात आली अन् ती लगेच तिने हातातील पर्सने आपल्या पोटाचा भाग झाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर संपूर्ण इव्हेंटच्या दरम्यान मलायका असाच पर्सच्या साहाय्याने तो भाग लपवत फिरत होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ बघून चाहत्यांनी तिच्या जोरदार टीका करायला सुरुवात केले आहेत.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

तिच्या पोटावर पडलेल्या सुरकुत्या पाहून चाहत्यांनी, ‘बुढी घोडी लाल लगाम’ अशी कमेंट करत तिची जोरदार खिल्ली उडवली आहेत. काही लोकांनी मलायकाच्या लूकचं कौतुक देखील केले आहे, तर काहींनी हा आऊटफिट मलायकाला सूट होत नसल्याचे देखील स्पष्ट सांगितले आहे. इतकंच नव्हे तर काही लोकांनी, ‘अर्जुनची आई वाटत आहेस,’ अशा कमेंट केल्या आहेत.

Tags

follow us