Prasad Oak will directing film : 2024 या वर्षाला निरोप देताना काही कलाकार अजून देखील दमदार काम करताना दिसत आहेत. यातला एक कलाकार म्हणजे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक (Prasad Oak). प्रसाद ओक याने धर्मवीर 2 या चित्रपटाचे 2024 वर्ष गाजवलं. आदरणीय धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका त्याने साकारली. या भूमिकेला प्रेक्षकांनी पुन्हा […]
Shyam Benegal passes away : सिने क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली. समांतर सिनेमाचे जनक आणि ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांचे निधन झाले. बेनेगल गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी (दि. 23) त्यांनी ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या […]
Sai Tamhankar Hindi projects in 2024 : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) वर्ष संपत आलं तरी अजूनही अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. त्यांनी 2024 मध्ये सईने अनेक बॉलीवूड प्रोजेक्ट्समध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. तिने अनेक वेगवेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. सईने 2024 हे वर्ष खास करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं (Bollywood Movie) आहे. थर्टी […]
Swapnil Joshi new Project : वर्ष सरतंय नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. पण २०२४ या वर्षातील घडामोडींचा आढावा घेताना मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशीसाठी (Swapnil Joshi) हे वर्ष लकी ठरलं आहे. या वर्षात स्वप्निलच्या कामांचा आलेख वाढत जाणारा ठरला आहे. २०२४ या वर्षाची सुरुवात स्वप्निले निर्मिती विश्वात नशीब आजमावून केली. हाऊसफुल्ल या चित्रपटाची निर्मिती […]
वर्षभरात सईने केलेले सगळेच प्रोजेक्ट्स चर्चेत राहिले आणि याचं कारण देखील तितकच खास आहे असं म्हणायला हरकत नाही ! तिने वैविध्यपूर्ण
मौसमी यांनी अमिताभ यांच्या शिस्त आणि वक्तशीरपणाचेही कौतुक केले आहे. त्यांनी म्हटलं की, ते आजही अगदी एखाद्या तरुणासारखेच आहेत.