Rashi Khanna टॉलीवुडमधील तिच्या शानदार कारकिर्दीचे एक दशक साजर करत आहे. या प्रसंगी राशीने तिच्या पहिल्या चित्रपटाची आठवण करून दिली.
Yashwantrao Chavhan Natyasankul अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे एका विशेष सुविधेची व्यवस्था ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी करण्यात आली आहे.
Sanya Malhotra आता आरती कडव आणि अनुराग कश्यप-करण जोहरसोबत काम करत आहे. ती बॉबी देओल, वरुण धवन आणि इतरांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
Amruta Subhash ला बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या एका वक्तव्यामुळे ट्रोल केलं जात आहे. हे कळालं त्यावेळी त्याने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Zareen Khan कायम उत्तम भूमिकांच्या शोधात असते. नुकतच तिने 'पंचायत 3' सारख्या वेब सीरिजचा भाग व्हायला आवडेल. अशी इच्छा तिने व्यक्त केली.
Aamhi Jarange हा सिनेमा सेसॉर बोर्डच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.