आयशापासून डिओरसोबतच्या आपल्या दीर्घकालीन नात्यावर बोलताना सोनम कपूर म्हणाली, "डिओर आणि माझे नाते जणू अगदी नियतीने बांधले होतं.
Zee Marathi Awards 2024 : मनोरंजनसृष्टीत (Zee Marathi Awards 2024) सर्वत्र पसरलेल्या या बड्या नावांचं सांक्षिप्त रूपात वर्णन म्हणजे, “गोष्ट साांगणारा माणूस”. या गोष्ट सांगणाऱ्या माणसाच्या गोष्टीची सुरुवातच कवितेपासून झाली. रंगमंच, टेलिव्हीजन आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही क्षेत्रात स्वैर मुशाफिरी करणाऱ्या, लेखक, दिग्दर्शक निर्माता, गीतकार, आणि अभिनेता या सगळ्याच क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या या अवलियाचं […]
Indu and Fantya gang decorated Diwali Special fort : कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने (Indrayani series) प्रेक्षकांच्या मनात आणि घरात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील परंपरांना आणि संस्कृतीला मोठ्या अदबीत जपणारी ही मालिका सध्या दिवाळीच्या उत्साहाने भारावली आहे. दिवाळी (Diwali) हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असल्याने या सणाचे विशेष महत्त्व मालिकेतही दाखवले […]
CID Is All Set to make comeback : प्रसिद्ध टीव्ही शो ‘सीआयडी’ (CID TV Show) च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘सीआयडी’ पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत माहिती दिली की, सीआयडीचा प्रोमो लवकरच प्रदर्शित केला जाईल. सीआयडी (CID) तब्बल सहा वर्षांनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. […]
Gum Hai Kisike Pyaar Mein Fame Hitesh Bhardwaj : ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेच्या (Gum Hai Kisike Pyaar Mein) भेदक आणि स्वारस्यपूर्ण कथानकामुळे या मालिकेने एक निष्ठावंत प्रेक्षक कमावला आहे. मालिकेने अचानक काही वळणे घेतली. त्यामुळे दर्शकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यात ही मालिका पुरती यशस्वी झालीय. हितेश भारद्वाज आणि भाविका शर्मा ही या मालिकेतील […]
Actor Ayushmann Khurrana Tribute To R.K. Laxman : प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 103व्या जयंतीनिमित्त बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाने (Actor Ayushmann Khurrana) सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. लक्ष्मण यांच्या कामाने देशातील असंख्य लोकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप सोडली. या यादीमध्ये आयुष्मान खुराना देखील आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आयुष्मान म्हणाला की, […]