Ellipsis Entertainment: सिनेमॅटिक विषयांच्या निवडीसाठी ओळखले जाणारे इलिपसिस एंटरटेनमेंट (Ellipsis Entertainment) आगामी सिनेमा घेऊन परत येत आहे.
Bad Newz Advance Booking: विकी कौशल, तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि एमी विर्क सध्या त्यांच्या चित्रपटाच्या संपूर्ण प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
Sonam Kapoor: बॉलिवूड (Bollywood) स्टार सोनम कपूर (Sonam Kapoor) तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. सोनम कपूरने अनेकदा याबाबत खुलासा केला आहे.
Aishwarya Rai Abhishek Bachchan : गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.
Karmaveerayan Movie: अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट उद्या म्हणजे 19 जुलै पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
Box Office Collection: अक्षय कुमारचा 'सरफिरा' प्रदर्शित होऊन केवळ 6 दिवस झाले असून बॉक्स ऑफिसवर तो चांगली कमाई करत असल्याचे दिसून येत आहे.