Bigg Boss OTT 3 Premiere Date And Time: अनेकजण सर्वात मोठ्या वादग्रस्त शो 'बिग बॉस ओटीटी 3'ची (Bigg Boss OTT 3) आतुरतेने वाट पाहत आहेत.
Diljit Dosanjh: अनिल कपूरचा प्रोडक्शन (Anil Kapoor Production) व्हेंचर 'क्रू' रिलीज झाल्यापासून तो चर्चेत आहे.
Kota Factory Season 3 Release Date And Platform: यावेळी टीव्हीएफने एकामागून एक त्याचे शो जाहीर केले आहेत.
Auron Mei Kaha Dum Tha First Song Release Out: चाहत्यांना अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूची (Tabu) ऑनस्क्रीन जोडी खूप आवडते.
Sangharsh Yoddha Movie : "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे चित्रपट निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.
Sunny Leone ने चित्रपटसृष्टीतच एक ठसा उमटवला नाही. तर ती एक यशस्वी उद्योजक म्हणूनही उदयास आली आहे. तिचा कॉस्मेटिक ब्रँड लॉंच झाला आहे.