Showtime Release Date: इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, मौनी रॉय आणि राजीव खंडेलवाल स्टारर वेब सिरीज 'शोटाइम' डिस्ने प्लस हॉटस्टारवर 8 मे 2024 रोजी रिलीज झाली.
कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उशिरा पोहोचल्यानं अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) त्यांची भर कार्यक्रमात चांगलीच शाळा घेतली.
Sonu Sood: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ मोठ्या पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानले जात नाही.
Vat Purnima Celebration In Tv Show: वटपौर्णिमा ( Vat Purnima Celebration) हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो.
Bai G Teaser Release: वर्तमान काळाचं प्रेम मिळवण्यासाठी गेल्या 5 जन्मांच्या आपल्या बायकांची अपूर्ण राहिलेली इच्छा हा नवरा पूर्ण करू शकेल का ?
Hridaynath Mangeshkar यांनी 'शिवचरित्र - एक सोनेरी पान' च्या लोकार्पण प्रसंगी लतादिदींच्या गहिऱ्या पोकळीचा अनुभव व्यक्त केला.