Alia Bhatt and Sharvari Wagh together in upcoming YRF Spy : अभिनेत्री शर्वरी वाघ ( Sharvari Wagh ) ही नुकतीच तिच्या वेदा चित्रपटासाठी चर्चेत आहे. त्या दरम्यान आता तीची एक इच्छा पुर्ण झाल्याचे समोर आले आहे. ही इच्छा म्हणजे कधी काळी शरवरीने आलिया भट्टसोबत ( Alia Bhatt ) काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता […]
Times 100 Most Influential Peoples List : टाईम मॅग्झिनकडून ( Time magazine ) जगातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची यादी ( Influential Peoples List ) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताच्या दोन व्यक्तींना स्थान मिळाले आहे. ऑलम्पिक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक ( Sakshi Malik ) आणि अभिनेत्री आलिया भट ( Alia Bhat) यांचा यामध्ये समावेश आहे. […]
Money Laundering Case Action on Shilpa Shetty and Raj Kundra : ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ( Money Laundering Case ) अभिनेत्री शिल्पा शेट्टी, ( Shilpa Shetty ) पती राज कुंद्रा ( Raj Kundra ) यांचे मुंबई, पुण्यातील फ्लॅट आणि 98 कोटी रुपयांचे शेअर्स जप्त केले आहेत. वेळ बदलली असली तरी घड्याळ तेच…सुनेत्र पवार म्हणाल्या घड्याळाला […]
Adinath Kothare shared a poster of Zapatlela movie : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे म्हटलं की त्यांचा झपाटलेला ( Zapatlela movie ) हा चित्रपट आणि तात्या विंचू हे पात्र लगेच डोळ्यासमोर येत. त्यातच आता झपाटलेला हा चित्रपट नव्या रूपामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर ( poster ) नुकतंच अभिनेता आदिनाथ कोठारे […]
Tamanna Bhatia: बॉलिवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही तिच्या अनोख्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तमन्ना ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर (social media) कायम होत असते. आता तिचा सर्वात लोकप्रिय तेलुगू चित्रपट ‘हॅपी डेज’ आणि तमिळ चित्रपट ‘पैया’ च्या पुन्हा रिलीजद्वारे […]
Ulajh Teaser: जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘उलज’ची पहिली झलक पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे. (Ulajh Teaser) निर्मात्यांनी आज या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सुधांशू सारिया (Sudhanshu Saria) दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) एका IFS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, असे टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘उलज’ या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाच्या […]