- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Marathi Movie : वाळवीच्या यशानंतर ‘वाळवी 2’ ची घोषणा
मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाने अत्यंत हिट झाला. त्यानंतर आता (वाळवी)
-
Adil Khan Durrani : राखी सावंतच्या पतीला अटक, ‘हे’ आहे कारण
मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant)पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून राखीच्या लग्नाची चर्चा रंगली होती. आता लग्न मोडल्याची चर्चा सुरु झालीय. राखीनं मीडियासमोर येत पती आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani)गंभीर आरोप केले होते. राखीनं 8 महिन्यांपूर्वी आदिलशी लग्न केलं होतं. आता आदिलचे तीन मुलींसोबत प्रेमसंबंध (Affairs)असल्यानं त्यानं राखीला लग्न लपवण्यासाठी […]
-
Kannad Movie : ऋषभ शेट्टींनी केली कांताराच्या प्रीक्वलची घोषणा, म्हणाले…
बंगळुरू : ऋषभ शेट्टींचा चित्रपट कांताराच्या सक्सेसनंतर आता मेकर्सने या चित्रपटाच्या प्रीक्वलची घोषणा केली आहे. नुकतचं हा चित्रपट रिलीज होऊन 100 दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्त ऋषभ शेट्टींनी चाहत्यांशी ही गुड न्यूज शेअर करत सांगितलं की, चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. तर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने ही सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती […]
-
नाहीतर थेट घरात घुसून…, अभिनेत्री कंगना रनौतची धमकी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut)सोशल मीडियावर पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कंगनाने याआधीच माझा कोणीतरी पाठलाग करतंय, माझा व्हॉट्सअॅप डेटा लीक होऊ शकतो, असा आरोप केला होता, त्यानंतर आता तिने पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकीच दिली आहे. तसेच माझ्या नादाला न लागण्याचा इशाराही तिने दिला […]
-
Abhishek Pathak : दृश्यमचे लेखक अडकणार विवाह बंधनात, येथे होणार विवाह सोहळा
मुंबई : बॉलिवूडचे काही चित्रपट आहेत. जे रिलीज झाल्यानंतर लोकांच्या डोक्यात फिट बसले आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे दृश्यम 2 अजय देवगणचा हा चित्रपट 2022 मध्ये खूप चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. अभिषेक पाठक (Abhishek Pathak) हे चित्रपट दृश्यमचे लेखक आहेत. सोशल मीडियावर ते खूप चर्चेत होते. आता या लेखकांबद्दल एक बातमी […]
-
Valentine’s Day : नेटफ्लिक्सने आणली ‘द रोमॅंटिक्स’, बॉलिवूडच्या रोमॅंटिक चित्रपट चाहत्यांसाठी मेजवानी
मुंबई : नेटफ्लिक्स बॉलिवूडचे सर्वात जुने प्रोडक्शन हाऊस यश राज फिल्म्ससोबत ‘द रोमॅंटिक्स’ नावाची डॉक्यूमेंट्री रिलीज करणार आहे. ही रोमॅंटिक चित्रपटांवर बनलेली एक डॉक्यूमेंट्री आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या रोमॅंटिक चित्रपट चाहत्यांसाठी ही डॉक्यूमेंट्री मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे ती व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. ही डॉक्यूमेंट्री यशराज फिल्म्सच्या रोमॅंटिक चित्रपटांना सेलिब्रेट करणारी आणि बॉलिवूडमध्ये गेल्या […]









