- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Siddharth and Kiyara : जैसलमेरमध्ये असा होणार शाही विवाहसोहळा
जैसलमेर : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता मात्र चाहत्यांना या विवाहसोहळ्याची जास्त वाट पाहावी लागणार नाही. कारण लवकरच अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा विवाहबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याच्या विवाहसोहळ्याची तारीख, ठिकाण आणि पाहुण्यांची यादी देखील तयार झाली आहे. हा विवाहसोहळा रविवार 5 फेब्रुवारीपासून […]
-
Samantha Ruth Prabhu : समांथाच्या शाकुंतलममधील आणखी एक गाणं रिलीज
चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभु गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याची कारण म्हणजे तिचा घटस्फोट, आजारपण पण आता समांथा रुथ प्रभु चर्चेत आहे. ते तिच्या आगामी चित्रपट ‘शाकुंतलममुळे’. सामंथा रुथ प्रभुचा बहुचर्चित चित्रपट ‘शाकुंतलम’ मधील आता आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. ‘येलेलो येलेलो’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं […]
-
Pathan : सर्वांत कमी दिवसात 250 कोटी क्लबमध्ये सामील होणारा हिंदी चित्रपट
मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर चित्र ‘पठान’ ची क्रेज प्रेक्षकांमध्ये प्रचंड आहे. देशातच नाही तर विदेशामध्येही ‘पठान’ धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाने बक्कळ कमाईहीकेली आहे. रिलीच झाल्याच्या 7 व्याचं दिवशी हा चित्रपट 250 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे ‘पठान’ हा चित्रपट सर्वात कमी दिवसांत 250 कोटी क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला […]
-
“…आज सगळेच experts आहेत !” मराठी अभिनेत्याची बजेटवर पोस्ट, नेटकरी म्हणतात…
Union Budget 2023-24 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज २०२३-२४ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पावर वेगवेळ्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच अभिनेता स्वप्नीज जोशी याने एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये स्वप्नील जोशी म्हणला आहे की, “आज सगळेच experts आहेत !” त्यासोबत […]
-
Awards : ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आऊटस्टॅडिंग कन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ पुरस्काराची घोषणा !
पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आऊटस्टॅडिंग कन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोजकुमार व प्रसिद्ध संगीतकार इनॉक डॅनियल यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच यावर्षीचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर […]
-
SCOFilmFestival : ‘गोदावरी’ला सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार
निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या मराठी चित्रपटानं #SCOFilmFestival मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. याआधीही अनेक पुरस्कारांनी गोदावरी चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे. ‘गोदावरी’ चित्रपटात निशिकांतची कथा दाखवण्यात आली आहे, जो आपल्या परिवारापासून काही कारणास्तव दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्याकरता व कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी पुन्हा घराची वाट पकडत असतो. […]









