- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Telugu Actress : चित्रपटसृष्टीवर शोककळा ! ज्येष्ठ दक्षिणात्य अभिनेत्री जमुना यांचे निधन
नवी दिल्ली : ज्येष्ठ तेलुगू (Telugu actress) अभिनेत्री जमुना (Jamuna) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. पौराणिक चित्रपटांमध्ये सत्यभामेचे पात्र अजरामर करणाऱ्या जमुना यांनी तरुण वयातच रंगमंचावर काम करण्यास सुरुवात केली आणि 200 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. जमुना यांचा 30 ऑगस्ट 1936 रोजी हंपी येथे जन्म झाला होता. त्यांनी आपले शालेय […]
-
Bollywood Actor : तब्येत बिघडल्याने ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता रुग्णालयात दाखल
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि टीव्ही होस्ट अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्नू कपूर सध्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. याबाबत हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. अजय गर्ग यांनी सांगितले की, कपूर यांना छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. […]
-
Patriotic Song : ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ अमृता फडणवीसांचं नव गाणं
मुंबई : गायिका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं आणखी एक नव गाणं रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं एक देशभक्तीपर गीत आहे. या गाण्याची घोषणा त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून केली आहे. अमृता फडणवीस यांनी या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे […]
-
Sunny Deol : प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘गदर 2’ चे पहिले पोस्टर रिलीज
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त सनी देओलच्या ‘गदर 2’ चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘गदर 2’ हा 2001 ला आलेल्या आणि अत्यंत सुपरहीट ठरलेल्या ‘गदर’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटातून अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल हीची मुख्य भूमिका होती. तर या चित्रपटात देश भक्ती बरोबरच एक प्रेमकथा होती. आता 22 वर्षांनंतर या […]
-
‘ललिता शिवाजी बाबर…’ लवकरच चित्रपटगृहात
Lalita Babar : भारताची सुवर्णकन्या, मोहीची वायुकन्या म्हणून ओळख असलेली प्रसिध्द धावपटू ललिता बाबरचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ललिता बाबरच्या भूमिकेत दिसणार आहे . अमृताने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिलीय. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ललिताने जागतिक स्तरावर विक्रमी कामगिरी […]
-
ShahRukh Khan : ‘पठाण’ चा धुमाकुळ, पहिल्याच दिवशी रेकॉर्डतोड कमाई
मुंबई : बुधवारी 25 जानेवारीला अखेर किंग खान शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. ज्या प्रमाणे या चित्रपटाकडून आपेक्षा केल्या जात होत्या. त्या खऱ्या ठरल्या आहेत. रिलीज पहिल्याच दिवशी झाल्याच्या शाहरुखच्या ‘पठाण’ (Pathaan)ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. यशराज बॅनरखाली तयार करण्यात आलेला पठाण या चित्रपटाने बंपर अॅडव्हान्स बुकिंग केल्याचा या चित्रपटाला खुप […]









