- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Marathi Drama : थेट राजभवनात रंगला ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ चा खास प्रयोग
मुंबई : मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत झालेला भाषेचा प्रवास मांडणारे नाटक म्हणजे ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’. या नाटकाचा खास प्रयोग थेट राजभवनात रंगला होता. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मान्यावरांच्या उपस्थितीत या नाटकाचा खास प्रयोग थेट राजभवनात रंगला होता. गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी, गायन , नृत्य, नाट्य, अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण असलेला कार्यक्रम […]
-
Shahrukh Khan : प्रेक्षकांचा पठाणला भरभरून प्रतिसाद, चित्रपटाचे 300 शो वाढवले
मुंबई : बहुचर्चित आणि चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. तो चित्रपट म्हणजे किंग खान शाहरुखचा पठाण. आज अखेर ‘पठाण’ थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी पाहता वितरकांकडून पठाणचे संपूर्ण देशभरात 300 शो वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे हा हिंदीतील अशा प्रकारे शो वाढवण्याची गरज निर्माण झालेला अनेक दिवसांनंतरचा चित्रपट आहे. या चित्रपटाने […]
-
Kangana Ranaut Good News, चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
नवी मुंबई : बॉलिवूड क्वीन (Bollywood Queen) कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. वादग्रस्त विधानाने तिने बॉलिवूडमधील अनेकांशी पंगा घेतला आहे. 2021 मध्ये आक्षेपार्ह ट्विटनंतर तिचे ट्विटर (Twitter) अकाउंट सस्पेंड झाले होते. सध्या ती ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण तिने चाहत्यांसाठी एक गुडन्यूज दिली आहे. तिचे बंद झालेले ट्वीटर अकाऊंट आता […]
-
Oscar Awards : सायंकाळी सात वाजता येथे पाहा ऑस्कर नॉमिनेशन सोहळा…
नवी दिल्ली : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ऑस्कर पुरस्कार जगातील चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार आहे. यावर्षी हा पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे म्हणजेच अॅकॅडमी अॅवॉर्ड्सचे आयोजन 12 मार्च 2023 ला लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये करण्यात आले आहे. त्याचबरोबर या समारंभाचं सुत्रसंचालन ‘लेट नाइट […]
-
Shahrukh Khan : ‘पठाण’ 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित
मुंबई : बहुचर्चित आणि चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. तो चित्रपट म्हणजे किंग खान शाहरुखचा पठाण. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच रेकॉर्ड करायला सुरूवात झाली होती. यामध्ये हा चित्रपट 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित झाली आहे. आता पर्यंत कोणताही भारतीय चित्रपट इतक्या जास्त देशांमध्ये रिलीज झालेला नाही. हा चित्रपट आज 25 जानेवारीला हा चित्रपट […]
-
Marathi Movie : बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकुळ घालण्यासाठी येतोय ‘झिम्मा 2’
मुंबई : एका वर्षापूर्वी आनंद एल राय, क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा या चित्रपटाचा दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकुळ घालण्यासाठी येतोय. ‘झिम्मा 2’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतचं दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाची घोषणा करणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला […]








