- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Pathan Movie : शाहरुखच्या पठाणाने 6 दिवसात 600 कोटींहून अधिक कमावले
मुंबई : पठाण (Pathan) चित्रपट जगभरात रेकॉर्डब्रेक कलेक्शन करताना दिसून येत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडाही उलटलेला नाही आणि इतक्या कमी कालावधीत या चित्रपटाने यशाचा एवढा आकडा गाठला आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणारा ‘पठाण’ दररोज मोठ्या संख्येने वापरकर्त्यांना थिएटरकडे आकर्षित करत आहे. ‘पठाण’ची कमाई पाहून चित्रपटाची जादू इतक्या […]
-
Hindi Movie : गांधी-गोडसे एक युद्धच्या टीमचं गांधीजींना अभिवादन
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा चित्रपट गांधी-गोडसे : एक युद्ध चित्रपटातील कलाकारांनी गांधीजींना अभिवादन केलं आहे. या चित्रपटाच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. यामध्ये देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. View this post on Instagram A post shared by P V R Cinemas (@pvrcinemas_official) या चित्रपटामध्ये […]
-
Shahrukh Khan : पठाणची ऐतिहासिक कामगिरी, 5 दिवसांत एवढी कमाई
मुंबई : बॉलिवूड किंग शाहरुख (Shah Rukh Khan) खानच्या पठाणने (Pathan) देशांतर्गत आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केलीय. त्याने अवघ्या 5 दिवसांत जगभरात 542 कोटींची कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) पठाणने 5 दिवसांत 542 कोटी कमाई केली. रीलीजच्या 5 व्या दिवशी त्याची भारतातील एकूण कमाई 60.75 […]
-
संगीत क्षेत्रावर शोककळा, नंदू घाणेकर कालवश
मुंबई : ताऱ्यांच बेट यांसह अनेक चित्रपटांचे संगीतकार नंदू घाणेकर यांचं निधन झालं. ते गिरीश घाणेकर व डॉक्टर शुभा थत्ते यांचे धाकटे बंधू होते. त्यांनी लता मंगेशकर यांची दोन अध्यात्मिक गाणी रेकॉर्ड केली होती. त्याची सिडी कुठेही आली नाही. हा खजिना त्यांच्या संग्रही होता. ही लता मंगेशकर यांची दोन अप्रकाशित गाणी. नंदू यांचे संगीत असलेले […]
-
प्रसिद्ध गायक Kailash Kher यांच्यावर हल्ला; अशी घडली घटना
कर्नाटक : कर्नाटक येथील हम्पी उत्सवादरम्यान प्रसिद्ध गायक कैलाश खेर (kailash kher ) यांच्यावर हल्ला झाला. कैलाश खेर यांचं लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना एका व्यक्तीने गायकाला (singer ) पाण्याची बाटली फेकून मारली. यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ माजली. ही घटना रविवारी घडली. प्रेक्षक गॅलरीमधूल कैलाश खेर यांच्यावर हल्ला करण्यात आहे. कैलाश खेर यांच्यावर हल्ला केल्यानंतर तात्काळ […]
-
Pathan Collection : चौथ्या दिवशीही पठाणचा जलवा: चारशे कोटींचा टप्पा पार
नवी मुंबई : बॉलिवूड किंग शाहरुख (Shah Rukh Khan) खानच्या पठाणने (Pathan) देशांतर्गत आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केलीय. त्याने अवघ्या चार दिवसांत जगभरात 429 कोटींची कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) पठाणने चौथ्या दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई केली, त्याची भारतातील एकूण कमाई 64 कोटींवर आहे […]









