Kapil Sharma Show मध्ये विकी कौशलने सारा अली खानबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला…

Kapil Sharma Show मध्ये विकी कौशलने सारा अली खानबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला…

Vicky Kaushal And Sara Ali Khan: द कपिल शर्मा शो: (The Kapil Sharma Show ) विकी कौशल (Vicky Kaushal ) आणि सारा अली खान ( Sara Ali Khan) सध्या त्यांच्या आगामी सिनेमा ‘जरा हटके जरा बचके’ (Jara Hatke Zara Bachke) या सिनेमाच्या प्रदर्शनामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. दरम्यान या दोन्ही लोकप्रिय जोडीला कॉमेडी शो द कपिल शर्मा शोमध्ये एन्ट्री केली आहे. ज्याचा नवीन एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर (social media) जोरदार वायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)


या प्रोमोमध्ये विकी कौशल कपिल शर्माला सांगितले आहे की, सारा अली खानने 1600 रुपयांचा टॉवेल विकत घेतल्याबद्दल आई अमृता सिंगशी भांडण केल्याचा खुलासा त्याने यावेळी केला आहे. हा मजेशीर प्रोमो पाहून चाहत्यांना देखील हसू आवरता आला नाही.

सोनी टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये कपिल शर्माने विकीला विचारत असल्याचे दिसून येत आहे, गेल्या काही सिनेमातून तू विवाहित आहेस आणि तुझ्या पत्नीशी भांडत आहेस?” यावर अभिनेत्याने आता खुलासा केला आहे.

सध्या खूप होत आहे, मला मारहाण देखील होत होती. मागच्या काही सिनेमात सुद्धा मला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतंय. हे खऱ्या आयुष्यात घडत नाही.” तसेच त्याने पुढे सांगितले आहे, विकी कौशलने त्याची सह-कलाकार सारा अली खानला खुलासा केला की एके दिवशी त्याने त्याची आई अमृता सिंगला एका छोट्या कारणावरून भांडण करत असताना पाहिले होते.

Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज बाजपेयींचा ‘‘सिर्फ एक बंदा..’ सिनेमा लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांची जोडी लवकरच ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान विकी कौशल आणि सारा अली खान सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी कौशल आणि सारा अली खान नुकतेच कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी सारा अली खान आणि विकी कौशल यांनी माध्यमांसाठी पोज दिल्या. दोघेही लवकरच या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube