विराट आऊट झाल्यामुळे न जेवणाऱ्या नानांसाठी कोहलीची भावूक पोस्ट म्हणाला, एक खरे दिग्गज…

Virat Kohli's emotional post for Nana Patekar ज्या नाना पाटेकरांचा विराट आवडता खेळाडू होता. त्या नानांना विराटने श्रद्धाजंली वाहिली आहे.

Virat Kohli's Emotional Post For 'Nana Patekar

Virat Kohli’s emotional post for ‘Nana Patekar who skipped a meal after Virat got out : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झाल्याने चित्रपसृष्टी आणि रंगभूमीवरील एका पर्वाचा अंत झाला आहे. नानाने अचानक एक्झिट घेतल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. विविद क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच खेळाडूंनी देखील नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये ज्या नाना पाटेकरांचा विराट कोहली हा आवडता खेळाडू होता. त्या नाना पाटेकर यांना विराटने भावूक शब्दांत श्रद्धाजंली वाहिली आहे.

नेमकं काय म्हणाला विराट कोहली?

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक खरे दिग्गज त्यांच काम आणि वारसा हा पिढ्यान् पिढ्या पुढे नेतील भावपूर्ण श्रद्धांजली नाना पाटेकरजी ओम शांती. असं म्हणत विराट कोहलीने नाना पाटेकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.


दरम्यान नाना पाटेकर हे अभिनेते होते म्हणून अभिनय क्षेताच त्यांचं वलय होतं असं नाही. कारण त्यांचा राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यामुळे त्यांचं प्रत्येकाशी काही ना काही नातं होतं. त्यांचे तसे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी त्यांच्या क्रिकेट प्रेमाविषयी सांगताना विराटच्या खेळावर प्रतिक्रिया दिली होती. कारण विराट त्यांच्या आवडत्या खेळांडूंपैकी एक होता. त्यामुळे जेव्हा विराट आऊट झाल्यावर नाना नाराज व्हायचे आणि जेवण देखील करत नव्हते. असंही त्यांनी सांगितलं होतं. त्याच नानांना आज विराटने श्रद्धांजली वाहिली आहे.

follow us