- Home »
- Nana Patekar
Nana Patekar
नाना पाटेकर माझ्या जीवावर उठलेत; व्हिडिओनंतर तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप
Tanushree Dutta Crying Video : गेल्या 4 ते 5 वर्षांपासून तिच्याच घरात तिचा छळ केला जात असल्याचे अभिनेत्री तनुश्री दत्ताने व्हिडिओतून सांगितले होते. या व्हिडिओमुळे खबळळ उडालेली असतानाच आता तनुश्रीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) माझ्या जीवावर उठले असल्याचा खळबळ उडवून देणारा आरोप केला आहे. मराठी वृत्त वाहिन्यांशी बोलताना तनुश्री दत्तने हे गंभीर आरोप […]
एकनाथ शिंदे कोणताही डाग नसलेले राजकारणी; नाना पाटेकरांकडून शिंदेंवर स्तुतीसुमनं
Eknath Shinde हे ज्यांच्यावर कोणताही डाग नसलेले असे राजकारणी आहेत. असं म्हणत नाना पाटेकर यांनी त्यांच्यावर स्तुतीसमन उधळले आहेत.
तनुश्री दत्ताला न्यायालयातही झटका ! MeToo प्रकरणात नाना पाटेकरांना दिलासा, कोर्टाचा निर्णय काय ?
Nana patekar: नाना पाटेकर यांच्यावरील आरोप 2008 चे आहेत. दत्ता यांनी वेळेत याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे दखल घेऊ शकत नाही.
Video : नानांचा सवाल अन् जयंतरावांचं परफेक्ट उत्तर.. ‘पॉलिटिक्स’चा हिशोब नानांनीही केला मान्य
'आपल्याला ज्यातून आनंद मिळतो अशी गोष्ट आपण करावी. पण दु्र्दैवाने राजकारण्यांनी काही केलं तर त्याला किंमत नसते.
‘नानां’च्या ‘वनवास’ला थंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी फक्त ‘इतकी’ कमाई
'वनवास' हिंदी चित्रपटाला पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा अतिशय थंड प्रतिसाद मिळाला.
माणसं जेव्हा भावनिकदृष्ट्या दुखावतात, तेव्हा सगळंच शून्य वाटायला लागतं ; नाना पाटेकर
Nana Patekar Exclusive Interview With Letsupp Marathi : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आगामी वनवास चित्रपटाची (Vanvaas Movie) सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी लेट्सअप मराठीशी दिलखुलास संवाद साधला. या चित्रपटाबद्दल नाना पाटेकर यांनी काय सांगितलं? मुलगा अन् बाप यांच्या नात्याबद्दल काय सांगितलं? कोणाच्या आठवणीत नाना […]
पैसे कागदाचे कपटे… जुने होतात, अन्नासारखे आंबतात; नाना पाटेकर
Nana Patekar Letsupp Marathi Exclusive Interview : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचा (Nana Patekar) आगामी चित्रपट वनवास चाहत्यांच्या भेटीला येतोय. यावेळी नाना पाटेकरांनी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर म्हणाले की, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न सोडून दिले आहेत. निराशावादी होवू नका. कुराणात जसा जकात नावाचा प्रकार आहे, ते थोडे पैसे बाजूला काढून ठेवत जा. जेव्हा कुठे […]
‘वनवास’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित! नाना पाटेकर अन् उत्कर्षच्या भूमिकेनं वेधलं चाहत्यांचं लक्ष
Nana Patekar and Utkarsh Sharma ‘Vanvaas’ Movie teaser : झी स्टुडिओज आणि अनिल शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वनवास’ चित्रपटाचा टीझर अलीकडेच प्रदर्शित झाला. ‘वनवास’ या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) हे दोन कसलेले बडे कलावंत नव्या अवतारात दिसतील, जे रक्ताचे नाते पुन्हा परिभाषित करतात. अनिल शर्मांचा ‘वनवास’ हा आगामी चित्रपट […]
ठरलं! ‘या’ तारखेला‘वनवास’चित्रपट दिसणार सिनेमागृहात; नाना पाटेकर अन् उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत
Vanvass Movie Released On 20th December : अनिल शर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘वनवास’ (Vanvass Movie Released Date) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीय. 20 डिसेंबर रोजी वनवास हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आणि गदर 2 मधील भूमिकेकरता नावाजलेला उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) दिसणार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘टायगर श्रॉफ’च्या […]
नाम फाउंडेशने परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगितलं
Naam Foundation Anniversary : चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही.
