- Home »
- Nana Patekar
Nana Patekar
“सरकारकडं मागू नका, सरकार कोणतं करायचं ते ठरवा”; नाना पाटेकरांनी शेतकऱ्यांना काय सांगितलं?
Nana Patekar on Farmer : ‘ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरात जातो त्यावेळी दुःखाची व्याख्याच बदलून जाते. मला त्याचं हे दुःखच माहिती नव्हतं. नटसम्राट आज जर मला करायला सांगितला तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझ्या नटसम्राटाचं जे दुःख आहे ते चार भिंतीतलं आहे. गोंजारलेलं दुःख आहे. पण, आम्ही आमचं सगळं आयुष्यच आभाळाखाली ठेवलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी […]
Nana Patekar: पाटेकरांची ना-ना रुपं, ‘ओले आले’ मध्ये रंगून गेले नाना
Nana Patekar: ‘वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,’ हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर (Nana Patekar) या बहुरूपी व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. (Marathi Movie) पण.. एखादे नाठाळ… खोडसाळ… प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. ‘ओले आले’ (Ole […]
Nana Patole : ‘त्यांना गांभीर्याने घेऊ नका’, पटोलेंचा नाना पाटेकरांना टोला
Nana Patole on Nana Patekar : मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले होतं. 2024 मध्ये पुन्हा भाजप येईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असं वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) […]
जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चे बॉलिवूडकरांकडून कौतुक
मुंबई : दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. त्या अगोदर या चित्रपटाचा मुंबईत प्रिमिअर ठेवण्यात आला होता. त्यावेळी हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडकरांकडून या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. यावेळी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, वरुण धवन, दिग्दर्शक आनंद एल राय, आर बाल्की, नितेश आणि अश्विनी तिवारी, […]