Nana Patekar: संगीत क्षेत्रात यशस्वी 25 वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने सागरिका म्युझिकच्या वतीने एका भव्य समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
Nana Patekar : उत्कृष्ट अभिनेते, साहित्यप्रेमी, वाचक तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली आहे.
Nana Patekar: नाना पाटेकर (Nana Patekar) हे एक अभिनेता आणि लेखक आहे. समाजसेवा करण्यावर अधिक विश्वास आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उशिरा पोहोचल्यानं अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) त्यांची भर कार्यक्रमात चांगलीच शाळा घेतली.
Housefull 5: 'हाऊसफुल 5' मध्ये (Housefull 5) नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांची जोडी पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते.
मुंबई : एकीकडे ठाकरेंना राम राम करून शिंदेंच्या शिवनेतेत प्रवेश केलेल्या रवींद्र वायकरांवरून (Ravindra Waikar) राजकीय घमासान सुरू झाले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) कोण वायकर असा प्रश्न उपस्थित करत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांकडून वायकरांबद्दल सविस्तर माहिती ऐकून घेतली. यावेळी नानांनी मला सर्वच पक्षातून […]
पुणे : सलग तिसऱ्या लोकसभा (LokSabha) निवडणुकीवेळी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा होत आहे. यंदा त्यांना शिरुर (Shirur) लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि नाना पाटेकर यांची भेट झाली होती. त्यानंतर शिरुरचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे […]
Nana Patekar on Farmer : ‘ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरात जातो त्यावेळी दुःखाची व्याख्याच बदलून जाते. मला त्याचं हे दुःखच माहिती नव्हतं. नटसम्राट आज जर मला करायला सांगितला तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझ्या नटसम्राटाचं जे दुःख आहे ते चार भिंतीतलं आहे. गोंजारलेलं दुःख आहे. पण, आम्ही आमचं सगळं आयुष्यच आभाळाखाली ठेवलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी […]
Nana Patekar: ‘वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,’ हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर (Nana Patekar) या बहुरूपी व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. (Marathi Movie) पण.. एखादे नाठाळ… खोडसाळ… प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. ‘ओले आले’ (Ole […]
Nana Patole on Nana Patekar : मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले होतं. 2024 मध्ये पुन्हा भाजप येईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असं वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) […]