सूरज बडजात्या यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण! शर्वरीने शेअर केला खास अनुभव

Suraj Barjatya बॉलिवूडची उदयोन्मुख अभिनेत्री शर्वरी हिने इंस्टाग्रामवर एक खास नोट शेअर करत या प्रोजेक्टमधील अनुभवाबद्दल सांगितले.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली, ’माझ्या झोळीत...'

Working with Suraj Barjatya is a dream come true! Sharvari shares a special experience : आपल्या आगामी चित्रपट ‘ये प्रेम मोल लिया’च्या रिलीज डेटची घोषणा झाल्यानंतर, बॉलिवूडची उदयोन्मुख अभिनेत्री शर्वरी हिने इंस्टाग्रामवर एक खास नोट शेअर करत या प्रोजेक्टमधील अनुभवाबद्दल सांगितले. हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यात आयुष्मान खुराना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

अमेरिकेकडून युद्धविरामात वाढ! पण पराभूतांना अटी-शर्थींचा अधिकार नाही म्हणत इराणने फेटाळली शस्त्रसंधी

या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बड़जात्या यांनी केले आहे. मोठ्या पडद्यावरील कौटुंबिक मनोरंजनपट म्हणून सादर होत असलेला हा चित्रपट नव्या जोडीला एकत्र आणतो आणि प्रेक्षकांशी भावनिक व सांस्कृतिक नाते जोडणाऱ्या प्रकारात मोडतो.

https://www.instagram.com/stories/sharvari/3880015391404844035/?utm_source=ig_story_item_share&igsh=cmRpNnJoaXdqbng5

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आणि भाग्याचा दिवस! कोणत्या राशीसाठी कसा आहे आजचा दिवस?

राजश्री प्रॉडकशन्स आणि महावीर जैन फिल्म्स यांच्या सहकार्याने तयार झालेला हा चित्रपट शरवरीच्या वाढत्या फिल्म लाईनअपमध्ये एक महत्त्वाची भर आहे. ज्यामध्ये अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे.

Rahuri By-Election-आकर्मचाऱ्यांचे हेलपाटे टळणार ! मतदान केंद्रावरच मिळणार ईव्हीएम

इंस्टाग्रामवर आपले विचार मांडताना शर्वरी म्हणाली, “’ये प्रेम मोल लिया’चा प्रवास — एक खूप खूप खास चित्रपट — कृतज्ञता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि सुंदर अनुभवांनी भरलेला राहिला आहे.

अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी; नगरसेवक बाप्पू मानकर यांचा आदर्श निर्णय

सूरज सरांसोबत काम करणे म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे! आणि हा प्रवास आयुष्मानसोबत शेअर करणे याला आणखी खास बनवते। 27 नोव्हेंबर 2026 रोजी तुम्हा सर्वांना थिएटरमध्ये हा चित्रपट अनुभवताना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे!

follow us