रॉयल ब्लू साडीमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक! चाहते घायाळ
Actress Sai Tamhankar तिच्या सोशल मिडीयावर नुकतंच तिच्या काही फोटोंचं खास कलेक्शन शेअर केलं. ज्यामुळे तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
- मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या बोल्ड आणि बिनधास्त लूक आणि अभिनयासाठी ओळखली जाते.
- सई ताम्हणकर या नेहमीच अशा महिला पात्रांकडे आकर्षित झाल्या आहेत ज्यांच्यात एक जिद्द असते, स्वतःचा आवाज असतो आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची ताकद असते.
- सईच्या तिच्या सोशल मिडीयावर नुकतंच तिच्या काही फोटोंचं खास कलेक्शन शेअर केलं. ज्यामुळे तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
- यामध्ये सईने रॉयल ब्लू कलरची साडी आणि क्लासी असा लांब बाह्यांचा ब्लाऊज परिधान केला आहे.
- तसेच तिने दिलेल्या पोज आणि खास फोटोशूटमुळे सई पुन्हा चर्चेत आली आहे.




