Cannes 2024 मध्ये झळकला मराठमोळ्या छाया कदम यांचा गॉर्जिअस लूक; पाहा फोटो

Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ठसा उमटला आहे. त्यात मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनी देखील हजेरी लावली होती.

त्यांचा चित्रपट ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ चा प्रिमियर या सोहळ्यात झाला. त्याला स्टॅन्डिंग ओव्हेशन देखील मिळाले.

याच सोहळ्यातील छाया कदम यांचे काही गॉर्जिअस लूकमधील फोटो त्यांनी पोस्ट केले आहेत.

फ्लोरल प्रिंट असलेल्या ब्लॅक गाऊनमध्ये त्यांच्या सौंदर्याला आणखी खुलवले आहे.
