दिशा पटानीचे बर्थडे स्पेशल लूक्स; सोशल मिडीयावर शेअर केले खास फोटो
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-13-at-12.06.01-PM-1-scaled.jpeg)
दिशा पटानी तिच्या जादूई वावरामुळे बॉक्स ऑफिसवर विजेती म्हणून उदयास आली आहे. तिने स्वतःला 'स्क्रीन क्वीन' Screen Queen म्हणून सिद्ध केले आहे.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-13-at-12.06.01-PM-2-scaled.jpeg)
टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड यापेक्षाही एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीची ओळख आहे.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-13-at-12.06.01-PM.jpeg)
लोफर या तेलुगू चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केल्यानंतर निवडक पण सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-13-at-12.06.02-PM-1-scaled.jpeg)
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. चित्रपटांव्यतिरिक्त दिशा तिच्या ग्लॅमरस लूकमुळेही चर्चेत असते.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-13-at-12.06.02-PM.jpeg)
यावेळी तिने वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर खास फोटो शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या
‘तनु वेड्स मनू’ ते ‘तुंबाड’ Aanad L Rai यांच्या वाढदिवसानिमित्त टाकूया त्यांच्या फिल्मोग्रफीवर नजर
4 days ago
Kalki 2898 AD मध्ये दिशा-प्रभासला एकत्र पाहण्यास उत्सुक; बीटीएस फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल
5 days ago
Disha Patani: IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत ‘ही’ अभिनेत्री अव्वल स्थानावर
2 weeks ago
खास फोटो शेअर करत आमिरच्या लेकाला दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रांच्या खास शुभेच्छा!
1 month ago