The RajaSaab's intro song प्रभासच्या वाढदिवसाच्या दिवशी 4K क्वालिटीमध्ये पुन्हा एकदा थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
Hardik Pandya ने त्याच्या 32 व्या वाढदिवसानिमित्त नव्या नात्याबद्दल इंस्टाग्रामच्या स्टोरीमधून अधिकृत घोषणा केली आहे.
PM Modi Birthday हा आपल्यासाठा काळादिवस आहे. असं म्हणत कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
Modi Trump Phone Call पंतप्रधान मोदींचा 75 वा वाढदिवस आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचा शुभेच्छांचा फोन कॉल महत्त्वाचा ठरला.
Saif Ali Khan च्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण 2001 नंतर त्याला रोमॅंटीक हिरो म्हणून ओळख दिली. ‘हम तुम’ साठी त्याला नॅशनल अॅवॉर्डही मिळाला.
Gashmeer Mahajani आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीर लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करत आहे.
Allu Arjun सध्या एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो, त्याने दिग्दर्शक राघवेंद्र राव गारू यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली आहे.
Sunita Williams रॉकेट अपघातात निधन झालेली अंतराळवीर कल्पना चावलाच्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनी पृथ्वीवर परतणार आहे
Blood Donation यांचा जन्मदिन सलग ८ वर्षांपासून रक्तदान शिबिराने साजरा करण्यात येतो . या वर्षी २०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान केले
blood donation and Tree planting दरवर्षी 1 मार्च रोजी श्री रसिकलाल मा. धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त "रक्तदान सोहळा" आयोजित केला जातो